जकात कर रद्द झाल्यानंतर महापालिकेसाठी मालमत्ता कर हे उत्पन्नाचे प्रमुख स्रोत बनले आहे. मात्र, बड्या व्यावसायिक आणि निवासी थकबाकीदारांनी गेल्या काही वर्षांमध्ये महापालिकेचे तब्बल नऊ हजार ९४७ कोटी रुपये थकविले आहेत. त्यानुसार, उच्चभ्रू वस्ती, तसेच सात ...
बृहन्मुंबई, नाशिक, सोलापूर, जळगाव, पुणे, अहमदनगर व उल्हासनगर महानगरपालिकेच्या प्रत्येकी एका रिक्त पदांच्या पोट निवडणुकीसाठी 6 एप्रिलला मतदान; तर 7 एप्रिल 2018 रोजी... ...
महापालिकेतील सफाई कर्मचा- यांच्या विविध योजनांसाठी अर्थसंकल्पात राखून ठेवलेला १ हजार ३६५ कोटींचा निधी वापरलाच नसल्याची धक्कादायक बाब महाराष्ट्र सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष रामुजी पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेतून निदर्शनास आणली. ...
संकटकाळात सगे-सोयरेही पाठ फिरवतात, असे म्हणतात. बेस्ट उपक्रमाची आजची अवस्था काहीशी अशीच झाली आहे. आर्थिक मदत मिळण्याची आशा असलेल्या मुंबई महापालिका या पालक संस्थेने आधी स्वत:च्या पायावर उभे राहा, असा सल्ला दिला. ...
पालिकेतील सर्व कर्मचारी-अधिका-यांना बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्यात आली आहे. जितक्या दिवसांची हजेरी तेवढाच पगार या हिशोबाने कर्मचा-यांचे पगार काढले जात आहेत. त्यामुळे वेळेवर हजेरी न लावणाºया तब्बल ३७ हजार कामगारांचा फेब्रुवारी महिन्याचा पगार कापण्य ...
महापालिका अधिका-यांसाठी बांधण्यात येणाºया जिमखान्याचा प्रस्ताव सत्ताधारी शिवसेनेने प्रतिष्ठेचा करीत विरोधकांच्या मदतीने स्थायी समितीमध्ये मंजूर करून घेतला. ...
मोक्याच्या ठिकाणी असलेला भूखंड ताब्यात घेण्याच्या महापालिकेच्या प्रक्रियेला तब्बल एक तप लोटले. या संथ प्रक्रियेमुळे जमीन मालकाने त्या जागेवर मुंबई उच्च न्यायालयात दावा करीत जमीन संपादन प्रक्रियाच रद्द करून घेतली आहे. ...
विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे हलके करण्यासाठी अनेक वेळा विविध स्तरांवर मागण्या झाल्या. महापालिकेने टॅबच्या माध्यमातून डिजिटल मार्गाने हे ओझे कमी करण्याचा प्रयत्न केला. ...