लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

मुंबई मनपाच्या ३ हजार विद्यार्थिनींना दरमहा नियमित १० सॅनिटरी पॅड, आमदार डॉ. भारती लव्हेकर यांचा उपक्रम - Marathi News | Regular 10 sanitary pad every month for 3 thousand students of BMC School | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई मनपाच्या ३ हजार विद्यार्थिनींना दरमहा नियमित १० सॅनिटरी पॅड, आमदार डॉ. भारती लव्हेकर यांचा उपक्रम

मुंबई मनपाच्या ३ हजार विद्यार्थिनींना दरमहा नियमित १० सॅनिटरी पॅड मोफत देण्यात येणार असून त्यांची मोफत आरोग्य तपासणी देखील  करण्यात येणार आहे. वर्सोवा विधानसभेच्या भाजपा आमदार डॉ. भारती लव्हेकर या हा अभिनव उपक्रम राबवणार आहे. ...

मुंबईतील के वेस्ट वॉर्डने साधली अशुद्ध पाण्याला शुद्ध करण्याची किमया - Marathi News | The K West Ward in Mumbai, cleansing the impure water | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील के वेस्ट वॉर्डने साधली अशुद्ध पाण्याला शुद्ध करण्याची किमया

देशाची आर्थिक राजधानी  असलेल्या मुंबई शहराला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नेहमीच भेडसावत असतो. मुंबईत ब्रिटिश काळापासून सांडपाणी थेट समुद्रात सोडणारी यंत्रणा कार्यरत आहे. याशिवाय शहरातील सांडपाणी, कारखान्यांमधून येणारी रसायनेदेखील कोणतीही प्रक्रिया न क ...

घोटाळेबाज ठेकेदारांना पुन्हा अभय? फेटाळलेले प्रस्ताव पुन्हा स्थायी समितीच्या पटलावर येण्याची शक्यता - Marathi News |  Scam contractor again abhay? Rejected proposals are likely to come back to the Standing Committee's panel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घोटाळेबाज ठेकेदारांना पुन्हा अभय? फेटाळलेले प्रस्ताव पुन्हा स्थायी समितीच्या पटलावर येण्याची शक्यता

कचऱ्यात डेब्रिजची भेसळ करून महापालिकेला चुना लावणा-या ठेकेदारांच्याच पदरात काही प्रभागांचे कंत्राट पडल्यानंतर, आणखी काही असेच प्रस्ताव लवकरच स्थायी समितीच्या पटलावर येण्याच्या तयारीत आहेत. ...

मोठ्या विकासकांच्या मालमत्ता सील, ४५ कोटींचा मालमत्ता कर थकविला, ११ भूखंडांवर कारवाई - Marathi News | Property seals of big developers, tax exemption of 45 crores, action on 11 plots | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठ्या विकासकांच्या मालमत्ता सील, ४५ कोटींचा मालमत्ता कर थकविला, ११ भूखंडांवर कारवाई

गेली अनेक वर्षे महापालिकेचा मालमत्ता कर थकविणाऱ्या बड्या विकासकांवरही अखेर महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. यामध्ये एचडीआयएल, डी. बी. रिअ‍ॅलिटी, आकृती डेव्हलपर्स अँड बिल्डर्स आदींचा समावेश आहे. करोडो रुपयांचा मालमत्ता कर थकविणा-या या मोठ्या विकासकां ...

डोकं फिरलंया....सफाई कामगारांच्या परीक्षेत विचारले IAS चे प्रश्न - Marathi News | Questioning the safety of the employees in the cleaning | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डोकं फिरलंया....सफाई कामगारांच्या परीक्षेत विचारले IAS चे प्रश्न

परीक्षेची प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांनी आपली अक्कल गहाण ठेवली होती की काय? असा प्रश्न उपस्थित होतो.  ...

वचननामा शिवसेनेचा; श्रेय भाजपाला! - Marathi News | Vaishnama Shivsena's; Credit is BJP! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वचननामा शिवसेनेचा; श्रेय भाजपाला!

मुंबईतील ५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचे श्रेय शिवसेनेला मिळण्याआधीच, भाजपाने त्यावर कुरघोडी केली आहे. ...

करबुडव्यांनी पालिकेला लावला १० हजार कोटींचा चुना! - Marathi News | 10 thousand crores for corporal elections! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :करबुडव्यांनी पालिकेला लावला १० हजार कोटींचा चुना!

करचुकव्यांनी गेल्या १० वर्षांत सुमारे १० हजार कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकविल्यानंतर मुंबई महापालिकेला जाग आली आहे. ...

बायोमेट्रिक हजेरीविरोधात पालिका अभियंते आक्रमक - Marathi News | Municipal engineer aggressive against biometric attendance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बायोमेट्रिक हजेरीविरोधात पालिका अभियंते आक्रमक

बायोमेट्रिक हजेरी पद्धतीमुळे ४० हजार कर्मचारी-अधिका-यांचा फेब्रुवारी महिन्याचा पगार कापला गेल्याने महापालिकेत संतापाची लाट उसळली आहे. याविरोधात पालिकेच्या ४ हजार २०० अभियंत्यांनी आजपासून जादा कामावर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली आहे. ...