लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका, मराठी बातम्या

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

ओला कचरा उचलणार नाही, मुंबई महापालिका ठाम - Marathi News | Mumbai municipal corporation does not pick up the waste | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओला कचरा उचलणार नाही, मुंबई महापालिका ठाम

कच-याचा प्रश्न बिकट बनल्याने मुंबई महापालिकाही आता मेटाकुटीला आली आहे. त्यामुळे १०० किलो किंवा त्याहून अधिक कचरा निर्माण करणा-या सोसायट्या, व्यावसायिक संकुलांमधील ओला ...

गच्चीवर रेस्टॉरंटसाठी शिवसेनेची व्यूहरचना, पहारेक-यांचा डाव उलटविण्यासाठी विरोधकांना गळ - Marathi News | Shivsena's strategy for the restaurant at Gachivar; | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गच्चीवर रेस्टॉरंटसाठी शिवसेनेची व्यूहरचना, पहारेक-यांचा डाव उलटविण्यासाठी विरोधकांना गळ

महापालिकेत सत्तेत भागीदार असतानाही गच्चीवरील रेस्टॉरंटला विरोध करणा-या भाजपाने अद्याप बंडाचा झेंडा कायम ठेवला आहे. त्यामुळे गेली दोन वर्षे लटकलेला हा प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी शिवसेनेचे युवराज स्वत: मैदानात उतरले आहेत. ...

विकास आराखडा: नवी उद्याने, मैदानांचा विकास; मंजुरीपूर्वीच तरतुदींवर महापालिकेचे काम सुरू - Marathi News | Development Plan: Development of new parks, plains; Continuing the work of the municipal corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विकास आराखडा: नवी उद्याने, मैदानांचा विकास; मंजुरीपूर्वीच तरतुदींवर महापालिकेचे काम सुरू

विकास आराखड्याची अंमलबजावणी ही प्रत्येक २० वर्षांनी चिंतेचा विषय ठरत आहे. नियोजनावर कोट्यवधी रुपये व वेळ खर्च होऊन त्यातील शिफारशींवर १५ ते २० टक्केच अंमल होत आहे. ...

हवामान खात्याला मुंबई  महापालिकेच्या कानपिचक्या,  मुंबईसाठी हवा वेगळा अंदाज - Marathi News | The Meteorological Department has a different version of the Mumbai Municipal Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हवामान खात्याला मुंबई  महापालिकेच्या कानपिचक्या,  मुंबईसाठी हवा वेगळा अंदाज

मुंबई, दि. २२ -  हवामान खात्याने वर्तविलेले विशेषत: मान्सून काळातील अंदाज खोटे ठरत आहेत. यामुळे आपत्कालिन व्यवस्थापन यंत्रणेची धावपळ उडत असून महापालिकेला मुंबईकरांच्या टिकेचे धनी बनावे लागत आहे. अनेकवेळा अशी फजिती झाल्याने पालिकेच्या उच्चपदस्थ समितीन ...

पहिला विकास आराखडा अंतिम टप्प्यात: ११४ हेक्टर जागेसाठी स्वतंत्र आराखडा, एमएमआरडीएच्या जागांचा पालिका करणार विकास - Marathi News |  The first development plan will be completed in the last phase: 114 hectares of independent plan, the development of MMRDA will be done. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पहिला विकास आराखडा अंतिम टप्प्यात: ११४ हेक्टर जागेसाठी स्वतंत्र आराखडा, एमएमआरडीएच्या जागांचा पालिका करणार विकास

रस्ते, उड्डाणपूल आणि आता मुंबईतील काही परिसरांचा ताबा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मुंबई महापालिकेकडे दिला आहे. ...

शिवसेना-आयुक्तांमध्ये वादाची ठिणगी शिवसेनेत अस्वस्थता, शिवसेना आयुक्तांवर अविश्वास ठराव आणण्याच्या तयारीत  - Marathi News | Shiv Sena-Commissioner's dispute in spite of unrest in Shivsena, ready to bring non-confidence motion to Shiv Sena Commissioner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना-आयुक्तांमध्ये वादाची ठिणगी शिवसेनेत अस्वस्थता, शिवसेना आयुक्तांवर अविश्वास ठराव आणण्याच्या तयारीत 

महापालिकेत शिवसेनेची सत्ता असताना नागरी कामांचे उद्घाटन सोहळे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होत आहेत. विशेष म्हणजे या कार्यक्रमांपासून मुंबईचे प्रथम नागरिक असलेल्या महापौरांनाही डावलण्यात येत आहे. ...

प्रदूषणमुक्तीसाठी कृती आराखडा, मुंबई महापालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनेनंतर उचलले पाऊल   - Marathi News | Action Plan for Pollution Reduction, step taken after the notification of the Maharashtra Pollution Control Board of Mumbai Municipal Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रदूषणमुक्तीसाठी कृती आराखडा, मुंबई महापालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनेनंतर उचलले पाऊल  

वाढत्या वाहतुकीच्या प्रदूषणाने मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा वाजवली आहे. हवेतील धूलिकणांमध्ये वाढ करणारे हे प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची सूचना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला केली होती. त्यानुसार मुंबई महापालिकेने कृती आर ...

मुंबईवर डेंग्यू, मलेरियाचे सावट, रुग्ण वाढले : सप्टेंबरच्या ११ दिवसांत मलेरियाचे २७१ रुग्ण   - Marathi News |  Dangue, malaria infections, patients increased in Mumbai: 271 cases of malaria in 11 days of September | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईवर डेंग्यू, मलेरियाचे सावट, रुग्ण वाढले : सप्टेंबरच्या ११ दिवसांत मलेरियाचे २७१ रुग्ण  

‘आॅक्टोबर हीट’चा तडाखा मुंबईकरांना सप्टेंबर महिन्यात सोसावा लागतो आहे. त्यामुळे ‘घामाघूम’ झालेल्या मुंबईकरांना आजारांना सामोरे जावे लागते आहे. पावसाने दडी मारूनही मुंबईवरील डेंग्यू, मलेरियाचे सावट कायम असल्याने काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आह ...