गल्लीच्या नाक्यावरची टपरी असो किंवा छोटे हॉटेल, वडापाव, भजी असे पदार्थ सर्रास पेपरमध्ये गुंडाळून देण्यात येतात. ब-याच वेळा जुनी वृत्तपत्रे यासाठी वापरली जातात. ...
अभिनेता शाहरूख खानच्या रेड चिल्लीज या प्रॉडक्शन हाउसच्या बेकायदा हॉटेलवर मुंबई महापालिकेने गुरुवारी कारवाई केली. गोरेगाव पश्चिम येथे स्वामी विवेकानंद मार्गावरील डीएलएच पार्क या इमारतीतील चौथ्या मजल्यावर हे हॉटेल आहे ...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी सरकारी तिजोरीतून १०० कोटी रुपये दिल्याच्या आरोपात तथ्य नाही, असे राज्य सरकारने प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयाला सांगत, बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाविरुद्ध दाखल करण्यात ...
मुंबई महापालिकेतील १ लाख १० हजार कर्मचा-यांना किमान ४० हजार रुपये इतका बोनस देण्याची मागणी, मुंबई महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटना समन्वय समितीने मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. ...
महापालिकेच्या चेतावनीनंतरही मुंबईतील ७ ते ८ टक्केच गृहनिर्माण सोसायट्यांनी कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारला आहे, तसेच या सक्तीचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटत असल्याने, महापालिकेने एक पाऊल मागे घेत, ...