लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका, मराठी बातम्या

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

अनभिज्ञ राजकारण्यांमुळे मुंबई तुंबली, नगर नियोजनाच्या अभ्यासक सुलक्षणा महाजन यांचं रोखठोक मत - Marathi News | Mumbai Tumbli, city planning scholar Sulakshana Mahajan's unhappy politics | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनभिज्ञ राजकारण्यांमुळे मुंबई तुंबली, नगर नियोजनाच्या अभ्यासक सुलक्षणा महाजन यांचं रोखठोक मत

उद्याच्या निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून जर लोकानुनयी राजकारणाने निर्णय होत राहिले तर पुढच्या पावसाची अशीच वाट पाहण्यापलिकडे आपल्या हातात काहीच नाही हे लक्षात घ्या !  ...

कच-यापासून वीजनिर्मिती प्रकल्पाला वाली नाही - Marathi News | The waste-from the power generation project does not belong to it | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कच-यापासून वीजनिर्मिती प्रकल्पाला वाली नाही

ओल्या कच-यावर प्रक्रियेची गृहनिर्माण सोसायट्यांना सक्ती करून डम्पिंग ग्राउंडवरील भार कमी करण्याचा मुंबई महापालिकेचा प्रयत्न सुरू आहे. ...

जीएसटी आणि नोटाबंदीचा पालिका कर्मचा-यांना फटका, बोनसची रक्कम वाढविण्यास आयुक्तांचा नकार - Marathi News |  GST and nondescript municipal corporation employees, Commissioner's refusal to increase bonus | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जीएसटी आणि नोटाबंदीचा पालिका कर्मचा-यांना फटका, बोनसची रक्कम वाढविण्यास आयुक्तांचा नकार

बोनसची रक्कम वाढवून घेण्यासाठी झगडत असलेल्या कामगार संघटनांना पालिका आयुक्त अजय मेहता यांनी मोठा झटका दिला आहे. नोटबंदी व त्यानंतर वस्तू व सेवा करासाठी जकात कर रद्द झाल्याने मोठा महसूल बुडला आहे. ...

पालिका कर्मचा-यांच्या बोनसची बैठक फिस्कटली, महापौरांना मध्यस्थीची संधी - Marathi News | The meeting of the municipal employees' fiscal meeting is fiscally incorrect, the mayor has an opportunity to mediate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिका कर्मचा-यांच्या बोनसची बैठक फिस्कटली, महापौरांना मध्यस्थीची संधी

चर्चा व कोणत्याही वाटाघाटीविना बोनस स्वीकारण्यास कामगार संघटनांनी नकार दिला आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत पहिल्यांदाच महापौरांना मध्यस्थीची संधी मिळाली आहे. ...

रेल्वे मार्गावरील उड्डाणपूल धोक्याची घंटा, पूर्व-पश्चिम भागांना जोडणारे पूल अधिक गर्दीच - Marathi News | The flyover on the railway line, the danger bell, the bridge connecting to the East-West parts is more crowded | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे मार्गावरील उड्डाणपूल धोक्याची घंटा, पूर्व-पश्चिम भागांना जोडणारे पूल अधिक गर्दीच

२३ निष्पाप जिवांचा बळी गेल्यानंतरही प्रशासन ढिम्मच असून, मुंबई महापालिकेनेही एल्फिन्स्टन रोड पूल, करी रोड स्टेशन पूल, ग्रँट रोड उड्डाणपूल, दादर येथील लोकमान्य टिळक पूल यांकडे दुर्लक्ष केले आहे. ...

महापालिका कर्मचा-यांच्या बोनसबाबत आज निर्णय - Marathi News | Today's decision about the bonus of municipal employees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिका कर्मचा-यांच्या बोनसबाबत आज निर्णय

गेल्या पाच-सहा वर्षांपासून विनाचर्चा कामगारांना जाहीर होणा-या सानुग्रह अनुदानासाठी या वेळेस मात्र चर्चेच्या फे-या व श्रेयाचे राजकारण रंगणार आहे. ...

पेंग्विनमुळे राणीबागेकडे ‘लक्ष्मी’ची पावले, दररोज सरासरी पाच हजार पर्यटकांची भेट - Marathi News |  Pankhin leads Ranbag with 'Lakshmi' steps, daily visits of five thousand tourists every day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पेंग्विनमुळे राणीबागेकडे ‘लक्ष्मी’ची पावले, दररोज सरासरी पाच हजार पर्यटकांची भेट

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाचे प्रवेश शुल्क वाढविण्यात आल्याने मासिक उत्पन्नही वाढले आहे. ...

मुंबईत आता ‘अ‍ॅक्युप्रेशर ट्रॅक’, उद्यानांमध्ये अ‍ॅक्युप्रेशर शिट्स बसवणार - Marathi News | In Mumbai, now 'Acupressure track' will be installed, in the parks, the Acupressure Shits will be installed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत आता ‘अ‍ॅक्युप्रेशर ट्रॅक’, उद्यानांमध्ये अ‍ॅक्युप्रेशर शिट्स बसवणार

धकाधकीच्या जीवनात मुंबईकरांना काही काळ विरंगुळा व फिट ठेवण्यासाठी महापालिकेने मुंबईत अनेक ठिकाणी जॉगिंग ट्रॅक तयार केले आहेत. ...