मुंबईत भटक्या श्वानांची दहशत दिवसेंदिवस वाढत असताना त्यांचे निर्बीजीकरण करणाºया कंपन्या फसवणूक करीत आहेत. नाक्यानाक्यांवर साचलेले घाणीचे साम्राज्य या श्वानांचा उपद्रव वाढविण्यास कारणीभूत आहे. ...
सरकारी वाहन खरेदीसाठी राज्य सरकारने निश्चित केलेल्या खर्चाची मर्यादा ओलांडून १९ लाख रुपये किंमतीचे महागडे वाहन खरेदी करुन मुंबई महापौर विश्वनाथ महाडेश्वर वादात सापडले होते. ...
महापालिकेच्या १० कार्यालयांच्या परिसरांसह मंत्रालयाजवळील महिला विकास संस्थेच्या आवारात महापालिकेच्याच पुढाकाराने स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानांतर्गत ओल्या कचºयापासून खतनिर्मिती आता सुरू झाली आहे. ...
मुंबई : कच-यावर प्रक्रिया न करणा-या सोसायट्यांची जलजोडणी तोडण्याचा इशारा देणा-या महापालिकेला आता राजकीय विरोधाचा सामना करावा लागणार आहे. महापालिकेच्या अनेक कार्यालयांमध्ये कचरा प्रकल्प नाही. दिव्याखालीच अंधार असताना पालिकेने मुंबईत दहशत पसरविली आहे, ...
पालिकेच्या सत्तेची चावी हाती येण्यासाठी भाजपाची धावपळ सुरू असताना, शिवसेनेने अनपेक्षित झटका दिला. त्यामुळे भाजपानेही आता विरोधी पक्ष काँग्रेसचे नगरसेवक फोडण्याच्या हालचाली सुरू केल्याचे सूत्रांकडून समजते. ...
‘मुंबई महापालिकेत लवकरच आमचा महापौर बसवू’ अशी बतावणी करणाºया भाजपाला शिवसेनेने शुक्रवारी जोरदार धक्का दिला. महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या सातपैकी सहा नगरसेवकांना शिवसेनेत घेऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार षटकारच लगावला. ...