एल्फिन्स्टन रोड पुलावरील दुर्घटनेनंतर मुंबईत फेरीवाल्यांवरील कारवाईने वेग घेतला आहे. फेरीवाला धोरणाची अंमलबजावणीची मागणीही जोर धरत असताना, पालिका आयुक्त अजय मेहता यांनी अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या उपायुक्तपदी निधी चौधरी यांची नियुक्ती केलीे. ...
मनसेची साथ सोडून शिवसेनेत गेलेल्या सहा नगरसेवकांपैकी चार नगरसेवकांची घरवापसी होण्याची शक्याता आहे. 13 ऑक्टोबरला मनसेचे 7 पैकी 6 नगरसेवक शिवसेनेते गेले होते. ...
भायखळा येथील प्रसिद्ध वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात आणखी तीन पेंग्विन लवकरच मुक्कामासाठी येणार आहेत. या परदेशी पाहुण्यांना राणीबागेत आणण्याची जय्यत तयारी सुरू आहे ...
मनसेचे सहा नगरसेवक फोडून शिवसेनेने सत्तेबरोबरच वैधानिक समित्यांमधील ताकदही वाढवली आहे. महापालिकेची आर्थिक नाडी, जमिनींच्या व्यवहाराचे निर्णय घेणाºया या महत्त्वाच्या समित्यांमध्ये शिवसेनेचे संख्याबळ एकने वाढले. ...
बृहन्मुंबईतील बेस्टची बससेवा ही एकेकाळी देशभरात नावलौकिक टिकवून होती. राजधानी दिल्लीत खटारा बसगाड्यांमुळे सार्वजनिक वाहतुकीच्या नावाने बोंब होती, त्या वेळी मुंबईकर बेस्ट सेवेमुळे आपली कॉलर टाइट करून फिरायचे. ...