मी निर्दोष.... माझी दुसऱ्या पदावर नियुक्ती करताना मला आधीचे प्रकरण हाताळू नये, असे कोणतेही लिखित आदेश देण्यात आलेले नव्हते. तसेच, रस्ते कामाबाबतचे प्रकरण कोर्टात गेले असताना मी घेतलेला निर्णय योग्य असल्याचे मत महाअभिवक्ता, राज्य शासन यांनी दिले आहे. ...
राणी बागेतील सात पेंग्विनच्या देखभालीकरिता १५ कोटी रुपयांचे कंत्राट दिले जाणार आहे. मात्र हा खर्च अनावश्यक असून प्राणिसंग्रहालयातील कर्मचारी मार्फतच देखभाल करण्यात यावी अशी सूचना काँग्रेस आणि भाजपने केली आहे. ...
Coronavirus In Mumbai: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी गणेशोत्सवासाठी मुंबईकरांना महत्त्वपूर्ण आवाहन केलं आहे. तसेच तिसरी लाट येणार नाही, तर ती आलेली आहे, असेही त्या म्हणाल्या. ...