शिवसेना नगरसेवक अमेय घोले, काँग्रेस नगरसेवक माजी विरोधी पक्षनेते रवी राजा, भाजपाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांच्या वार्डात महिला आरक्षण लागू झाल्यामुळे या नेत्यांची अडचण झाली आहे. ...
सर्वोच्च न्यायालयाने ४ मे रोजी दिलेल्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने मुंबईसह राज्यातील १४ महापालिकांना ३१ मेपर्यंत आरक्षण सोडत काढण्याचे निर्देश दिले आहेत. ...
बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे आर/दक्षिण विभागात कांदिवली (पूर्व) येथील लोखंडवाला वसाहतीत १८०० मिलीमीटर जलवाहिनीसोबत १५०० मिलीमीटर जलवाहिनी जोडण्याचे काम व ठाकूर व्हिलेज येथे १८०० मिलीमीटर जलवाहिनी स्थलांतरीत करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. ...