लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई हायकोर्ट

मुंबई हायकोर्ट, मराठी बातम्या

Mumbai high court, Latest Marathi News

सेलिब्रिटींना मिळणाऱ्या औषधांबाबत तपास करा, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश - Marathi News | Investigate the drugs that celebrities get, the High Court directed the state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सेलिब्रिटींना मिळणाऱ्या औषधांबाबत तपास करा, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश

गरजू व्यक्तींना मदत करण्याचा हेतू या व्यक्तींचा असेल, पण केवळ केंद्र सरकारच या औषधांचा व इंजेक्शन्सचा पुरवठा करत आहे. पण कायद्याच्या चौकटीबाहेर आपण काम करत आहोत, याची कल्पना कदाचित या लोकांना नसेल ...

अदर पूनावाला यांना झेड दर्जाची सुरक्षा देण्याबाबत हायकोर्टाने मागितले उत्तर - Marathi News | The High Court sought an answer to provide Z-grade security to Adar Poonawala | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अदर पूनावाला यांना झेड दर्जाची सुरक्षा देण्याबाबत हायकोर्टाने मागितले उत्तर

Adar Poonawala News: अदर पूनावाला यांना झेड दर्जाची सुरक्षा देण्यासंदर्भात करण्यात आलेल्या याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश  उच्च न्यायालयाने राज्य सरकारला गुरुवारी दिले. ...

Coronavirus: कोरोनाग्रस्त मुलांना वेळेत उपचारासाठी काय केले ? उच्च न्यायालयाचा मुंबई पालिकेला सवाल - Marathi News | Coronavirus: What is done to treat coronavirus children in time? Question of High Court to Mumbai Municipal Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: कोरोनाग्रस्त मुलांना वेळेत उपचारासाठी काय केले ? उच्च न्यायालयाचा मुंबई पालिकेला सवाल

Coronavirus in Mumbai: १२ मेच्या सुनावणीत ११००० मुलांना कोरोना संसर्ग झाल्याचे सांगण्यात आले. ही आकडेवारी वाढत आहे. त्यामुळे मुलांवर पुरेसे व वेळेत उपचारासाठी काय करता येईल? ...

लॉकडाऊनकाळात फेरीवाल्यांप्रमाणं किरकोळ दुकानदारांसाठी पॅकेज नाही का?, हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल - Marathi News | Is there any package for pandemic hit retailers also Bombay HC to Maharashtra government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लॉकडाऊनकाळात फेरीवाल्यांप्रमाणं किरकोळ दुकानदारांसाठी पॅकेज नाही का?, हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल

लॉकडाऊनचा फटका बसलेल्या फेरीवाल्यांसाठी ज्यापद्धतीनं राज्य सरकारनं पॅकेजची घोषणा केलीय त्याचप्रमाणे किरकोळ दुकानदारांसाठी काही पॅकेजचा विचार राज्य सरकारनं केला आहे का? ...

राज्य सरकारच्या याचिकेत मध्यस्थी अर्ज - Marathi News | Arbitration application in the petition of the State Government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्य सरकारच्या याचिकेत मध्यस्थी अर्ज

जयश्री पाटील यांनी केलेल्या याचिकेवर मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांनी माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्याचे सीबीआयला ५ एप्रिल रोजी आदेश दिले. ...

SSC EXAM: दहावीची परीक्षा न घेण्यावर राज्य सरकार ठाम, हायकोर्टात भूमिका मांडण्यावर खल - Marathi News | SSC EXAM: Maharashtra State govt insists on not appearing for Class X exams | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :SSC EXAM: दहावीची परीक्षा न घेण्यावर राज्य सरकार ठाम, हायकोर्टात भूमिका मांडण्यावर खल

SSC EXAM Update: दहावीची परीक्षा रद्द करून शिक्षणाची चेष्टा करता काय, अशा कानपिचक्या मुंबई उच्च न्यायालयाने एका याचिकेप्रकरणी दिल्या होत्या. दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णयच का रद्द करू नये, अशी विचारणाही केली होती. ...

विधान परिषदेच्या १२ सदस्यांचा निर्णय कधी घेणार?, हायकोर्टाची राज्यपालांच्या सचिवांना विचारणा - Marathi News | 12 members of the Legislative Council issue High Court asked question to Secretary to the Governor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधान परिषदेच्या १२ सदस्यांचा निर्णय कधी घेणार?, हायकोर्टाची राज्यपालांच्या सचिवांना विचारणा

राज्याच्या विधान परिषदेच्या राज्यपालनियुक्त १२ सदस्यांच्या नियुक्तीच्या वादावर मुंबई हायकोर्टानं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या सचिवांना विचारणा केली आहे. ...

न्यायालयाने उघडे पाडले पुणे पालिकेचे पितळ, उच्च न्यायालयातून थेट हेल्पलाइनवर फोन - Marathi News | High Court phone call On Pune Municipal corporation helpline number | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :न्यायालयाने उघडे पाडले पुणे पालिकेचे पितळ, उच्च न्यायालयातून थेट हेल्पलाइनवर फोन

पुणे महापालिकेने कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या खाटांची माहिती दिशाभूल करणारी असल्याचा दावा ॲड. राजेश इनामदार यांनी उच्च न्यायालयात केला आहे. ...