मुंबई हायकोर्ट, मराठी बातम्या FOLLOW Mumbai high court, Latest Marathi News
मुंबई महानगरपालिकेच्या ढिसाळपणावर ओढले ताशेरे ...
उच्च न्यायालयाने स्थगिती उठवल्याने आज व्हेंडिंग कमिटीची महानगरपालिका मुख्यालयात मतमोजणी ...
या प्रकरणातील अंतरिम अर्जावर पुढील सुनावणी २२ एप्रिल रोजी होणार आहे. ...
कृष्णा-गोदावरी बेसिनमधील ओएनजीसीच्या विहिरींमधून १.५५ अब्ज अमेरिकन डॉलर्स किमतीचा नैसर्गिक वायू कथितरीत्या चोरल्याचा आरोप याचिकेद्वारे करण्यात आला होता. ...
राज्यातील कुपोषण, बालमृत्यूच्या मुद्द्यावरही न्यायालयाचा संताप; गंभीर स्थितीकडे वेधले लक्ष ...
फेरीवाला कायद्याअंतर्गत राज्य सरकारने फेरीवाल्यांचे नियमन करण्यासाठी आणि फेरीवाला क्षेत्रे निश्चित करण्यासाठी योजना आखणे बंधनकारक आहे. ...
सरकारच्या लाडकी बहीण योजनेमुळे आदिवासी भागांसाठी असलेल्या निधीत पाच टक्के कपात करण्यात आल्याचा दावा ...
तासाला सहा लाख रुपये कमावणारा अल्प गटातील घर कसे घेऊ शकतो?, घरे विक्री करण्यास सिडकोला मुंबई उच्च न्यायालयाची मनाई ...