Mukesh Ambani : मुकेश अंबानी हे जगातील 12 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, त्यांची संपत्ती 84.7 अब्ज डॉलर इतकी आहे. ...
सध्या सोशल मीडियावर उद्योगपती मुकेश अंबानी व नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीचा राधिका मर्चंटशी साखरपुडा पार पडल्याच्या फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत. ...
राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांचा आज अंबानी यांच्या 'अँटेलिया' निवासस्थानी कुटुंब, मित्र आणि आदरणीय परंपरांद्वारे औपचारिकपणे साखरपुडा संपन्न झाला. ...