लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोर्चा

Morcha News in Marathi | मोर्चा मराठी बातम्या, मराठी बातम्या

Morcha, Latest Marathi News

आश्वासनानंतर फुलंब्रीतील आंदोलन मागे - Marathi News |  After the assurance the movement behind the florida | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आश्वासनानंतर फुलंब्रीतील आंदोलन मागे

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी सायंकाळी अचानक पाण्याच्या टाकीवर जाऊन आंदोलन सुरु केले. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आंदोलनकर्त्यांसोबत दूरध्वनीवरून संपर्क साधून आश्वासन दिल्यानंतर ह ...

पोलिसांची दडपशाही चालणार नाही - Marathi News |  Police suppression can not work | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पोलिसांची दडपशाही चालणार नाही

जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी केलेल्या आंदोलनादरम्यान काही जणांना पोलिसांनी नाहक गोवण्यासाठी त्यांच्या नावे गुन्हे दाखल केले. आंदोलन चिरडण्याचा हा प्रयत्न आहे. ही दडपशाही खपवून घेतली जाणार नाही. ...

हिंगोलीतील बससेवा तिसऱ्या दिवशीही बंदच - Marathi News |  Hingoli bus service was stopped for the third day | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीतील बससेवा तिसऱ्या दिवशीही बंदच

मागील तीन दिवसांपासून हिंगोली बसस्थानकातून एकही बस धावली नाही. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान बसची तोडफोड झाल्याने मात्र अद्याप बससेवा सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. खासगी वाहनाद्वारे प्रवासी जात आहेत. हिंगोली डेपोतील अनेक फेºय ...

नागपूरनजीक हिंगण्यात ‘ईव्हीएम’ विरोधात सर्वपक्षीय मोर्चा - Marathi News | All Party morcha against 'EVM' in Hingna near Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरनजीक हिंगण्यात ‘ईव्हीएम’ विरोधात सर्वपक्षीय मोर्चा

वानाडोंगरी नगर परिषदेचा निवडणूक निकाल मंगळवारी घोषित करण्यात आला. त्यात २१ पैकी १९ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले. भाजपविरोधात लाट असताना एवढे उमेदवार निवडून येणे अशक्य आहे, असे सांगत सर्वपक्षीय नेत्यांनी बुधवारी सर्वपक्षीय मोर्चा काढला. ‘ईव्हीएम’ ...

हिंगोलीत मराठा आरक्षण पेटले - Marathi News |  Hingoli Maratha Reservation Stampede | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत मराठा आरक्षण पेटले

मराठा आरक्षण क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला हिंगोली शहरासह जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हिंगोली तालुक्यातील खानापूर चित्ता येथे पोलिसांची जीप जाळली. ...

पुसद, उमरखेड, महागाव, हिवरात कडकडीत बंद - Marathi News | Pusad, Umarkhed, Mahagaon, Havar and Kadadadi closed | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पुसद, उमरखेड, महागाव, हिवरात कडकडीत बंद

मराठाला समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मंगळवारी पुसद, उमरखेड, महागाव तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. काकासाहेब शिंदे (२८) या तरुण आंदोलकाने आरक्षणाच्या मागणीसाठी गोदावरी नदीत उडी घेऊन बलिदान दिले. यामुळ सकल मराठा समाज आक्रमक झाला. ...

मालकी पट्ट्यासाठी सेवाग्राम ते दिल्ली सायकल मार्च - Marathi News | For the ownership lay-outs, Sevagram to Delhi cycle march | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मालकी पट्ट्यासाठी सेवाग्राम ते दिल्ली सायकल मार्च

अतिक्रमणधारकांना मालकी पट्टे देण्याच्या मागणीसाठी एकदा वर्धा ते नागपूर ८५ किलोमीटरची पदयात्रा व नंतर पावसाळी अधिवेशनात विधानसभेवर मोर्चा काढल्यानंतरही राज्य शासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे राज्य शासनावर खोटेपणाचा आरोप करीत वर्धा जिल्ह्यातील अतिक्रमण ...

Maratha Kranti Morcha : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पिंपरीत जोरदार आंदोलन - Marathi News | Strong agitation for the Maratha reservation at Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Maratha Kranti Morcha : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पिंपरीत जोरदार आंदोलन

मराठा आरक्षणासाठी बलीदान देणाऱ्या काकासाहेब शिंदे यांना पिंपरीत यांना आदरांजली वाहण्यात आली.  ...