monsoon : नैऋत्य मोसमी पाऊस दरवर्षी मेच्या शेवटी किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात भारतात दाखल होतो. आपल्याकडील शेती आणि ही मोसमी पावसावरच अवलंबून असते. Read More
Weather Updates : मागील दीड आठवड्यापासून राज्यातील पावसाचा जोर कमी झाला असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तर पूर्वेकडील जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ...
राज्यातील पावसाचा जोर काहीसा ओसरला, तरी बहुतांश ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होणार आहे. त्यामुळे रविवारी १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. उर्वरित राज्यामध्ये पावसाची उघडीप राहील, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. ...
काही भागातून सोयाबीनचे पीक पिवळे पडत असल्याच्या तक्रारी आहेत. सोयाबीन पीक उगवणीनंतर पिवळे पडण्याची अन्नद्रव्यांची कमतरता आणि रोगाचा प्रादुर्भाव अशी मुख्यतः दोन कारणे आहेत. यावर वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे. अन्यथा पिकांच्या उत्पादकतेवर परिणाम होऊ ...