लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

Ready Reckoner: यंदा रेडिरेकनरचे दर जैसे थे; पुण्यात कोरेगाव पार्क परिसर सर्वांत महागडा - Marathi News | Koregaon Park area is the most expensive in Pune according to ReadyReckoner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ready Reckoner: यंदा रेडिरेकनरचे दर जैसे थे; पुण्यात कोरेगाव पार्क परिसर सर्वांत महागडा

आगामी निवडणुका विचारात घेऊन राज्य सरकारने रेडीरेकनरच्या दरात कोणताही बदल केलेला नाही ...

जिल्हा सहकारी बँकेच्या खातेदारांना आता कोणत्याही बँकेतून रक्कम काढता येणार - Marathi News | Account holders of District Cooperative Bank can now withdraw money from any bank | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्हा सहकारी बँकेच्या खातेदारांना आता कोणत्याही बँकेतून रक्कम काढता येणार

देशातील पहिलाच प्रयोग असून ग्राहकांना देशभरात सुविधा उपलब्ध असणार ...

UPI Charges News पेमेंटवर नेमके कुणाला चार्जेस लागणार?; अफवांवर विश्वास ठेवू नका, 'ही' महत्त्वाची माहिती वाचा! - Marathi News | Who exactly will incur charges on UPI payments Don t believe rumours read important information ncpi clarifies gpay paytm amazon pay | Latest business News at Lokmat.com

व्यापार :UPI Charges News पेमेंटवर नेमके कुणाला चार्जेस लागणार?; अफवांवर विश्वास ठेवू नका, 'ही' महत्त्वाची माहिती वाचा!

२ हजारांच्या वरील ट्रान्झॅक्शनवर १.१ टक्के पीपीआय लावण्यात येणार असल्याची शिफारस केल्याचं वृत्त अनेक ठिकाणी प्रसिद्ध झालं होतं. यावर एनसीपीआयनं आता स्पष्टीकरण दिलंय. ...

चुकून महिलेच्या खात्याशी आधार लिंक, 1 लाख काढले; मजूर म्हणतो, 'मला वाटलं मोदी पैसे पाठवतात' - Marathi News | open secret on complaint said i thought prime minister was sending money where to return now | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चुकून महिलेच्या खात्याशी आधार लिंक, 1 लाख काढले; मजूर म्हणतो, 'मला वाटलं मोदी पैसे पाठवतात'

एका विडी कामगाराचा आधार क्रमांक एका महिलेच्या बँक खात्याशी चुकून लिंक झाला. यानंतर मजूर त्या खात्यातून पैसे काढून खर्च करत राहिला ...

Saving Scheme: दिवसाला करा केवळ ५० रुपयांची गुंतवणूक, मिळतील ३५ लाख; लखपती बनवेल ही सरकारी स्कीम - Marathi News | Saving Scheme Invest only 50 rupees per day get 35 lakhs huge bank balance Lakhpati government scheme post office rural yojana | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिवसाला करा केवळ ५० रुपयांची गुंतवणूक, मिळतील ३५ लाख; लखपती बनवेल ही सरकारी स्कीम

Government Investment Scheme : सरकार लोकांच्या सोयीसाठी अनेक प्रकारच्या बचत योजना राबवते. यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही चांगला बँक बॅलन्स तयार करू शकता. ...

Multibagger Raymond Share : २२० रुपयांचा शेअर १२०० पार, ४५६ टक्क्यांनी वाढला या कंपनीचा शेअर; गुंतवणूकदार मालामाल - Marathi News | Multibagger Raymond Share Rs 220 share goes on 1200 rs share of this company increased by 456 percent Investor good returns profit bse nse stock market investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२२० रुपयांचा शेअर १२०० पार, ४५६ टक्क्यांनी वाढला या कंपनीचा शेअर; गुंतवणूकदार मालामाल

कपडे तयार करणाऱ्या या कंपनीच्या शेअरनं गुंतवणूकदारांना बंपर रिटर्न दिले आहेत.  ...

आईच्या उपचारासाठीचे ४७ हजार सीडीएममधून बाहेर आले; ट्रॅफिक पोलिसांमुळे कामगारास परत - Marathi News | 47, thousand 500 rupees came out of CDM for mother's treatment; Labor got it back because of the traffic police | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आईच्या उपचारासाठीचे ४७ हजार सीडीएममधून बाहेर आले; ट्रॅफिक पोलिसांमुळे कामगारास परत

ट्राफिक पोलिसांमुळे कामगाराला परत मिळाले ४७ हजार ५०० रुपये ...

Video: गौतमी पाटीलला दिलेल्या मानधनामुळे तुमच्या पोटात का दुखतयं? तृप्ती देसाईंचा सवाल - Marathi News | Why does your stomach hurt because of the remuneration given to Gautami Patil? Question by Tripti Desai | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: गौतमी पाटीलला दिलेल्या मानधनामुळे तुमच्या पोटात का दुखतयं? तृप्ती देसाईंचा सवाल

महिला आपल्यापुढे गेलेली बघवत नाही म्हणूनच इंदुरीकरांनी गौतमी पाटीलवर टीका केली ...