लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

Home: सध्याच घर घ्यावे की नाही? कर्जाचा हप्ता वाढल्याने ९५% ग्राहकांनी बदलला खरेदीचा विचार - Marathi News | Home: Should you buy a house right now? 95% of customers changed their purchase decision due to increase in loan installment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सध्याच घर घ्यावे की नाही? कर्जाचा हप्ता वाढल्याने ९५% ग्राहकांनी बदलला खरेदीचा विचार

Home: गेल्या वर्षभरापासून गृहकर्जाच्या व्याजदरात सातत्याने वाढ होत असल्याने घर खरेदी करण्याचा निर्णय लांबणीवर टाकला, असे ९५ टक्क्यांहून अधिक गृहखरेदीदारांनी म्हटले आहे. ...

शासनाच्या आदेशाला खासगी शाळांकडून केराची टोपली; आरटीई ठरतंय 'राईट टू लूट' - Marathi News | Govt orders a basket of dirt from private schools RTE is becoming Right to Loot' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शासनाच्या आदेशाला खासगी शाळांकडून केराची टोपली; आरटीई ठरतंय 'राईट टू लूट'

दुर्दैवाची बाब म्हणजे पोटाला पीळ मारून मुलांवर वर्षाकाठी सात ते १२ हजार रुपयांचा खर्च करण्याची वेळ पालकांवर आली ...

सरकार मेहेरबान! राज्य सरकारच्या नावे असलेली जमीन डीएसकेंच्या पत्नीच्या नावे - Marathi News | Land held in the name of the State Govt in the name of DSK's wife | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरकार मेहेरबान! राज्य सरकारच्या नावे असलेली जमीन डीएसकेंच्या पत्नीच्या नावे

राज्य सरकारने तळेगावातील रस्त्याची जागा डीएसके यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्या नावावर करून दिल्याने यात नक्कीच काहीतरी काळेबेरे ...

देशातील 'या' 5 बँका NRE खात्यांसाठी देतायेत एफडीवर चांगला रिटर्न, जाणून घ्या किती व्याज मिळेल? - Marathi News | these 5 big banks of the country are giving good interest on fixed deposits | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :देशातील 'या' 5 बँका देतायेत एफडीवर चांगला रिटर्न, जाणून घ्या किती व्याज मिळेल?

एनआरई खाते सिंगल किंवा जॉइंट खाते असू शकते आणि त्यात बचत खाते, चालू खाते आणि एफडी खाते असू शकते. ...

साईचरणी नाण्यांचा खच, बँकांनाही सोसवेना भार, बँकेखालील व्यावसायिकांना छत कोसळण्याची भीती - Marathi News | Saicharani coin shortage, banks can't bear the load, businessmen under the bank fear that the roof will collapse | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साईचरणी नाण्यांचा खच, बँकांनाही सोसवेना भार, बँकेखालील व्यावसायिकांना वेगळीच भीती

Shirdi News: ...

Money: एफडी करताय? मग या गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा होईल नुकसान - Marathi News | Money: Doing FD? Then remember these things, otherwise there will be loss | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :एफडी करताय? मग या गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा होईल नुकसान

Money: अलीकडेच अनेक बँकांनी मुदत ठेवींवर (एफडी) व्याजदर वाढवले आहेत. अनेक वेळा लोक फक्त व्याजदर पाहून एफडी करून घेतात, पण असे करणे योग्य नाही. एफडी करण्यापूर्वी कालावधी, त्यात गुंतवणुकीवर उपलब्ध कर सूट यासह अनेक गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.  ...

Capital Gains Tax: श्रीमंतांवर लागणार अधिक कर? - Marathi News | Capital Gains Tax: More taxes on the rich? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :श्रीमंतांवर लागणार अधिक कर?

Capital Gains Tax: २०२४ मध्ये पुन्हा सत्तेवर आल्यास मोदी सरकार देशातील श्रीमंत लोकांवर अतिरिक्त भांडवली लाभ कर (कॅपिटल गेन्स टॅक्स) लावणार असल्याच्या वृत्ताने शेअर बाजारात सलग ३ दिवस घसरण पाहायला मिळाली आहे ...

सेव्हिंग आणि सॅलरी अकाऊंटमध्ये फरक काय? फायदे बँकाही सांगत नाहीत, १० टक्के लोकांनाच माहिती... - Marathi News | savings account vs salary account benifits, Difference; Banks also not saying, only 10 percent Salaried people knows | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सेव्हिंग आणि सॅलरी अकाऊंटमध्ये फरक काय? फायदे बँकाही सांगत नाहीत, १० टक्के लोकांनाच माहिती...

सेव्हिंग अकाऊंट वि. सॅलरी अकाऊंट: फायदे फक्त १० टक्के लोकांनाच माहिती, पगार घेणारे देखील अनभिज्ञ...तुम्ही जाणून घ्या... बँका घालतील पायघड्या ...