लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

पैशांचा पाऊस; नोव्हेंबर महिन्यात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 24 लाख कोटींहून अधिकची वाढ - Marathi News | Share Market: Rain of Money in share market; Investors' wealth increased by over 24 lakh crores in the month of November | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पैशांचा पाऊस; नोव्हेंबर महिन्यात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 24 लाख कोटींहून अधिकची वाढ

Share Market Today: नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात मोठी वाढ दिसून आली. ...

फायनान्स कंपन्यांच्या गुंडागर्दीला कंटाळून अजून एका रिक्षाचालकाने व्हिडिओ टाकून संपवलं जीवन - Marathi News | hooliganism of finance companies rickshaw driver ended his life posting a video | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फायनान्स कंपन्यांच्या गुंडागर्दीला कंटाळून अजून एका रिक्षाचालकाने व्हिडिओ टाकून संपवलं जीवन

रिक्षाचे हप्ते थकले असताना फायनान्स कंपनीच्या गुंडागर्दीला कंटाळून त्याने हप्ता भरायला सावकाराकडून पैसे घेतले. त्याच्या विळख्यात तो अडकला ...

तोंडावर मिरची पावडर टाकून ज्येष्ठ नागरिकाचे २७ लाख लुटले; चौघांना अटक - Marathi News | 27 lakhs was robbed from a senior citizen by putting chilli powder on his face; Four arrested | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तोंडावर मिरची पावडर टाकून ज्येष्ठ नागरिकाचे २७ लाख लुटले; चौघांना अटक

संशयितांनी फिर्यादी यांच्याकडील कामगार मोहन वैद्य यांना देखील दोन वेळा लुटण्याचा ‘प्लॅन’ केला होता ...

अखेर ससूनला मिळाल्या ३८ हजार सलाइन; अपुऱ्या साठ्यामुळे रुग्ण होते चिंतेत - Marathi News | Finally Sassoon received 38 thousand saline Patients were worried due to insufficient stock | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर ससूनला मिळाल्या ३८ हजार सलाइन; अपुऱ्या साठ्यामुळे रुग्ण होते चिंतेत

ससून प्रशासनाने या बाटल्यांची स्थानिक पातळीवर खरेदी केली असून, हा साठा पुढील तीन महिने पुरणार ...

पैशांची गरज आहे आणि अकाऊंटमध्ये झिरो बॅलन्स; तरी मिळतील १० हजार रुपये, पाहा कसं?   - Marathi News | Need money and zero balance in account But you will get 10 thousand rupees see how pm jan dhan account | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पैशांची गरज आहे आणि अकाऊंटमध्ये झिरो बॅलन्स; तरी मिळतील १० हजार रुपये, पाहा कसं?  

तुमच्या बचत खात्यात पैसे नसले तरी तुम्ही बँकेतून १० हजार रुपये काढू शकता. पाहा कसं. ...

शेअर बाजार ४ ट्रिलियन डॉलर्सचा! जगातील मोठ्या ५ बाजारांत स्थान, देशाच्या अर्थव्यवस्थेलाही टाकले मागे - Marathi News | Stock market worth 4 trillion dollars! Being among the top 5 markets in the world, the country's economy has also fallen behind | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजार ४ ट्रिलियन डॉलर्सचा! जगातील मोठ्या ५ बाजारांत स्थान, देशाच्या अर्थव्यवस्थेलाही टाकले मागे

Stock Market: भारतीय शेअर बाजाराने बुधवारी इतिहासात पहिल्यांदाच विक्रमी झेप घेतली. शेअर बाजारात नोंदणीकृत सर्व कंपन्यांचे एकूण भांडवली मूल्य ४.१ ट्रिलियन डॉलर्स (३,३३,२६,८८१.४९ रुपये) इतके झाले. ...

पहिल्या 8 वर्षात फक्त 30 कोटी, पुढील 4 वर्षात कमावले तब्बल 1000 कोटी रुपये... - Marathi News | Vu TV Success Story : Devita Saraf : Only 30 crores in first 8 years, Earned Rs 1000 crores in next 4 years | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पहिल्या 8 वर्षात फक्त 30 कोटी, पुढील 4 वर्षात कमावले तब्बल 1000 कोटी रुपये...

Vu TV Success Story : ब्युटी विथ ब्रेन! कोण आहे देविता सराफ? जाणून घ्या... ...

यात्रेदिवशीच घर फोडी! सोने - चांदी आणि रोख रक्कमेसह आठ लाखांचा ऐवज घेऊन चोरटे पसार - Marathi News | Break the house on the day of pilgrimage Thieves stole eight lakhs along with gold-silver and cash | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यात्रेदिवशीच घर फोडी! सोने - चांदी आणि रोख रक्कमेसह आठ लाखांचा ऐवज घेऊन चोरटे पसार

अज्ञात दोन चोरट्यांनी कुलुप कशाचे तरी सहाय्याने तोडुन घरामध्ये प्रवेश करुन घरातील वस्तू चोरल्या ...