Employee: आयटीसी उद्योग समूहात वर्षाला १ कोटी रुपयांपेक्षा अधिक वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये ४४ टक्क्यांनी वाढून २२० झाली आहे. त्यामुळे कर्मचारी अतिशय खूश आहेत. ...
कोविड काळानंतर आता अर्थव्यवस्थेत पुन्हा सुधारणा होऊ लागल्यामुळे भांडवली बाजाराकडे सामान्य गुंतवणूकदारांचा ओघ पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. उपलब्ध माहितीनुसार डीमॅट खात्यांची संख्या साडेनऊ कोटींच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. ...
Petrol-Diesel Price: कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा एकदा वाढून पुन्हा १२० डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्या आहेत. मात्र, त्यानंतरही पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करण्यात येत नसल्याने इंधनाची विक्री करणाऱ्या कंपन्यांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे. ...
Investment: शेअर बाजारात सातत्याने घसरण सुरू आहे. बाजार आणखी किती घसरेल की वाढेल नक्की कोणालाच सांगता येणार नाही. बाजारातील या मोठ्या घसरणीच्या काळात, गुंतवणूकदारांसाठी श्रीमंत होण्यासाठी, गुंतवणूक करण्यासाठी योग्य संधी आहे का? जाणून घेऊया. ...