लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा, मराठी बातम्या

Money, Latest Marathi News

स्टार्टअप्सना आता गॅरंटीशिवाय मिळेल कर्ज, 10 कोटी रुपयांपर्यंत असेल क्रेडिट लिमिट!  - Marathi News | credit guarantee scheme for startups to provide collateral free loans small business | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्टार्टअप्सना आता गॅरंटीशिवाय मिळेल कर्ज, 10 कोटी रुपयांपर्यंत असेल क्रेडिट लिमिट! 

credit guarantee scheme : उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने (DPIIT) एक अधिसूचना जारी करून ही माहिती दिली आहे. ...

LIC च्या 'या' योजनेत दररोज 158 रुपयांची गुंतवणूक केल्यास तुमच्या मुलाला मिळतील लाखो रुपये - Marathi News | lic jeevan tarun policy invest 158 rupees per day and get 8 lakhs on maturity know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LIC च्या 'या' योजनेत दररोज 158 रुपयांची गुंतवणूक केल्यास तुमच्या मुलाला मिळतील लाखो रुपये

lic jeevan tarun policy : तुम्ही तुमच्या मुलाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही एलआयसीच्या जीवन तरुण पॉलिसीमध्ये (LIC Jeevan Tarun Policy) गुंतवणूक करू शकता. ...

Repo Rate : २० वर्षांसाठी घेतलंय Home Loan, आता फेडाल २४ वर्षांपर्यंत; पाहा कसा होतोय तुमचा खिसा रिकामा? - Marathi News | wealth personal finance personal finance tips manage your expenses in festive season know how to make budget repo rate rbi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२० वर्षांसाठी घेतलंय Home Loan, आता फेडाल २४ वर्षांपर्यंत; पाहा कसा होतोय तुमचा खिसा रिकामा?

अलीकडच्या काळात भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्यामुळे तुमच्या ईएमआयची रक्कम किंवा त्याचा कालावधी वाढणार आहे. समजून घ्या गणित. ...

एलआयसीची सुपरहिट स्कीम! 233 रुपयांच्या मासिक गुंतवणुकीवर मिळतील 17 लाख, करातही सूट - Marathi News | lic jeevan labh policy invest rs 233 monthly in lic policy get 17 lakhs tax exemption also be available | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एलआयसीची सुपरहिट स्कीम! 233 रुपयांच्या मासिक गुंतवणुकीवर मिळतील 17 लाख, करातही सूट

एलआयसी जीवन लाभ पॉलिसी ही अशीच एक योजना आहे, ज्यामध्ये तुम्ही दरमहा केवळ 233 रुपये जमा करून 17 लाखांचा मोठा निधी मिळवू शकता.  ...

पोस्टाच्या सेव्हिंग स्किममध्ये गुंतवणूक असणाऱ्यांना सरकारकडून दसऱ्याची भेट, मिळणार बंपर लाभ  - Marathi News | Investment in Post Office: Dussehra gift from the government, bumper benefits for those who invest in postal savings scheme | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पोस्टाच्या सेव्हिंग स्किममध्ये गुंतवणूक असणाऱ्यांना सरकारकडून दसऱ्याची भेट, मिळणार बंपर लाभ 

Investment in Post Office: बऱ्याच दिवसांनंतर केंद्र सरकारने स्मॉल सेव्हिंगच्या काही योजनांवरील व्याजदरात वाढ केली आहे. जर तुम्ही गुंतवणूक करण्यासाठी काही पर्याय शोधत असाल तर पोस्ट ऑफिसची सेव्हिंग स्कीम तुमच्यासाठी उत्तम पर्यात ठरू शकते. ...

पुण्यातील ४४ हजार विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित; पावणेतीन कोटींच्या शिष्यवृत्ती प्रलंबित - Marathi News | 44 thousand students deprived of scholarship in Pune Scholarship worth fifty three crores pending | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील ४४ हजार विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित; पावणेतीन कोटींच्या शिष्यवृत्ती प्रलंबित

आतापर्यंत सुमारे साडेतीन कोटी रुपयांपैकी केवळ ७५ लाखांचे वितरण झाले ...

कौतुकास्पद! शेतीमुळे तरुणाचं नशीब फळफळलं; कष्टाच्या जोरावर लाखोंचं उत्पन्न मिळवून दिलं - Marathi News | jammu kashmir shopian man earning lakhs of profit by cultivating different type of vegetables | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कौतुकास्पद! शेतीमुळे तरुणाचं नशीब फळफळलं; कष्टाच्या जोरावर लाखोंचं उत्पन्न मिळवून दिलं

आपल्या जमिनीवर ऑर्गेनिक आणि इनोव्हेटिव्ह पद्धतीने शेती करायला सुरुवात केली आणि हा शेतीने काही दिवसांतच मोहम्मद अयूबचं नशीब फळफळलं. ...

UPI द्वारे पमेंट करा आणि मिळवा दुप्पट कॅशबॅक, CRED ने सुरू केली नवी सुविधा - Marathi News | Cred launches Scan & Pay feature as it enters offline payments space know details online payment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :UPI द्वारे पमेंट करा आणि मिळवा दुप्पट कॅशबॅक, CRED ने सुरू केली नवी सुविधा

पाहा काय आहे ही सुविधा... ...