लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा, मराठी बातम्या

Money, Latest Marathi News

आठ हजार काेटी रुपये गायब, गुंतवणूकदारांची उडाली झाेप - Marathi News | Eight thousand crores of rupees disappeared, investors fled | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आठ हजार काेटी रुपये गायब, गुंतवणूकदारांची उडाली झाेप

Money: जगातील एका माेठ्या क्रिप्टाे एक्स्चेंजचा मालक एका रात्री अब्जाधीशाचा राेडपती झाला. मात्र, त्याच्या एक्स्चेंजमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे. ...

महागाई ठरविणार मार्केटची दिशा, सलग चौथ्या सप्ताहात शेअर बाजाराची भरारी, आणखी तेजी शक्य - Marathi News | Inflation will determine the direction of the market, the stock market will rise for the fourth consecutive week, further growth is possible | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महागाई ठरविणार मार्केटची दिशा, सलग चौथ्या सप्ताहात शेअर बाजाराची भरारी,आणखी तेजी शक्य

Stock Market: गुंतवणूकदारांचा विश्वास, बँकांची चांगली कामगिरी, परकीय वित्तसंस्थांची वाढलेली खरेदी आणि उद्योगांची वाढत असलेली कामगिरी या जोरावर निफ्टी आणि सेन्सेक्स या प्रमुख भारतीय शेअर बाजार निर्देशांकांनी नवीन उच्चांकांची नोंद केली आहे. ...

आमदार विकले १०० कोटींत?; ४ राज्यांत छापे - Marathi News | Telangana: MLA sold for 100 crores?; Raids in 4 states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमदार विकले १०० कोटींत?; ४ राज्यांत छापे

Telangana: तेलंगणच्या चार आमदारांना १०० कोटींना विकत घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी राज्य पोलिसांनी ४ राज्यांमध्ये ७ ठिकाणी छापे टाकले आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीने हरियाणा, कर्नाटक, केरळ आणि तेलंगणा येथे छापे टाकले. ...

तुम्ही पेट्रोल पंपावर मिळणाऱ्या 'या' मोफत सुविधांचा लाभ घेता का? - Marathi News | Do you take advantage of these free facilities at the petrol pump | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुम्ही पेट्रोल पंपावर मिळणाऱ्या 'या' मोफत सुविधांचा लाभ घेता का?

ग्राहकांना काही विशेष सेवा देणे पेट्रोल पंप चालकावर बंधनकारक असून त्या सेवा एक ग्राहक म्हणून माहिती असायलाच पाहिजेत ...

जगायचं कसं? किराण्यासह गॅस, कडधान्ये यांचे भाव कडाडले, गरिबांची भाकरीही ताटातून गायब - Marathi News | How to live The prices of gas pulses along with groceries have gone up even the bread of the poor has disappeared from the plate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जगायचं कसं? किराण्यासह गॅस, कडधान्ये यांचे भाव कडाडले, गरिबांची भाकरीही ताटातून गायब

हाताला काम मिळेना अन् महागाई पाठ साेडेना ! ...

Multibagger Share : २०२२ मध्ये शेअर्सच्या किंमतीत १६३% वाढ, गुंतवणूकदार मालामाल; आता कंपनी बोनस शेअर देणार - Marathi News | Multibagger Share 163 Share Price Increase in 2022 Investors huge profit Now the company will give bonus shares Zim Laboratories Ltd q2 results stock market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२०२२ मध्ये शेअर्सच्या किंमतीत १६३% वाढ, गुंतवणूकदार मालामाल; आता कंपनी बोनस शेअर देणार

Multibagger Share : गेल्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहित कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये १८२ टक्क्यांची वाढ झाली. ...

सरकार देतेय ना,मग घ्यायचे ! पुढचे पुढे बघू; तब्बल २१ लाख बनावट शेतकऱ्यांना केंद्राचा दणका - Marathi News | The government gives then take Let's look forward to the next one As many as 21 lakh fake farmers have been hit by the Centre | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरकार देतेय ना,मग घ्यायचे ! पुढचे पुढे बघू; तब्बल २१ लाख बनावट शेतकऱ्यांना केंद्राचा दणका

ई-केवायसी पूर्ण न केल्याने डिसेंबरच्या हप्त्याला मुकणार : सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकरी ...

साेळा-साेळा तास काम; पगाराची मात्र बाेंब! कंपन्यांकडूनच कंत्राटी सुरक्षारक्षकांची पिळवणूक - Marathi News | Extortion of contract security guards by companies themselves | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साेळा-साेळा तास काम; पगाराची मात्र बाेंब! कंपन्यांकडूनच कंत्राटी सुरक्षारक्षकांची पिळवणूक

सरकार दरबारी मात्र याबद्दल अनास्थाच ...