दोघांचे फोन आणि मेसेजद्वारे केवळ मित्र या नात्याने बोलणे सुरू होते. मध्यंतरी आरोपी मुजुमदारचा वाढदिवस झाला तेव्हा देखील तरुणी हिंजवडी येथे आली होती. ...
रेवगडे याने तिच्यासोबत लज्जास्पद संवाद साधून अश्लील वर्तन करून तिचा विनयभंग केला. यानंतर युवतीने तत्काळ आरडाओरड केल्याने अन्य महिला धावून आल्याचे बघून रेवगडे याने तेथून काढता पाय घेतल्याचे फिर्यादित म्हटले आहे. ...
नवी दिल्ली ते सिकंदराबाद असा प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशाच्या झोपेचा फायदा घेऊन सैन्यात काम करणाऱ्या जवानाने तिचा विनयभंग केल्याची घटना बुधवारी रात्री ११.३० वाजताच्या दरम्यान ग्वाल्हेर रेल्वेस्थानकाजवळ घडली. ...