लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विनयभंग

विनयभंग, मराठी बातम्या

Molestation, Latest Marathi News

घटस्फोटित महिलेचे शोषण, लग्नास नकार; गुन्हा दाखल - Marathi News | Exploitation of a divorced woman; Rejection of marriage | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :घटस्फोटित महिलेचे शोषण, लग्नास नकार; गुन्हा दाखल

तीन वर्ष अत्याचार : राजापेठ हद्दीतील घटना ...

अल्पवयीन तरुणीचा इंस्टाग्रामने घात केला; गर्लफ्रेंड भांडल्याचे सांगत मित्राने बोलावले, दोन दिवस सामुहिक बलात्कार - Marathi News | A minor girl was gang raped by Instagram friend, kolsewadi, thane Police arrest four people including a juvenile in Kalyan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अल्पवयीन तरुणीचा इंस्टाग्रामने घात केला; गर्लफ्रेंड भांडल्याचे सांगत मित्राने बोलावले, दोन दिवस सामुहिक बलात्कार

कोळसेवाडी येथिल पोलीस ठाण्यात या घटनेचा गुन्हा  दाखल झाला आहे. कोळशेवाडी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले असून, यातील एक आरोपी अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे. ...

इन्स्टाग्रामवरील मैत्रीतून शारीरिक अत्याचार; पीडितेला बेल्टने मारहाण, सिगारेटचे चटके - Marathi News | Physical abuse from friendships on Instagram; The victim was beaten with a belt, smoked with cigarettes | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इन्स्टाग्रामवरील मैत्रीतून शारीरिक अत्याचार; पीडितेला बेल्टने मारहाण, सिगारेटचे चटके

Nagpur News एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीला इन्स्टाग्रामवर झालेल्या मैत्रीत अतिविश्वास ठेवणे महागात पडले. आरोपीने तिच्यावर शारीरिक अत्याचार केले व लग्नासाठी विचारल्यावर बेल्टने मारहाण करत अगदी सिगारेटचे चटके देत तिचा छळ केला. ...

धक्कादायक! लैंगिक अत्याचाराच्या हेतुने फ्लॅटमध्ये डांबले, गुन्हा दाखल - Marathi News | Shocking! A minor girl was abducted and kept in a flat for the purpose of sexual assault | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :धक्कादायक! लैंगिक अत्याचाराच्या हेतुने फ्लॅटमध्ये डांबले, गुन्हा दाखल

मुलगी केवळ १३ वर्षांची : मुलगाही अल्पवयीन, मावशीही आरोपी ...

विधवा महिलेच्या घरात घुसून धुडगूस, विनयभंग - Marathi News | man booked for Breaking into a widow's house, molesting her | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विधवा महिलेच्या घरात घुसून धुडगूस, विनयभंग

देहव्यवसायाचा आरोप ...

वाह रे जावई, ना फ्लॅट दिला ना दिला मुलीच्या लग्नाचा खर्च ! - Marathi News | son-in-law booked for molesting young woman showing lure of flat | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वाह रे जावई, ना फ्लॅट दिला ना दिला मुलीच्या लग्नाचा खर्च !

आमिष दाखवून वारंवार अतिप्रसंग: राजापेठमध्ये नोंद; बाळापुरमध्ये वर्ग ...

कर्ज फेडण्यासाठी ठरवले लग्न; फिरायला नेण्याच्या बहाण्याने अत्याचार करत घेतले पैसे - Marathi News | arranged marriage to pay off debts; They took the money by torture on the pretext of taking them for a walk | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कर्ज फेडण्यासाठी ठरवले लग्न; फिरायला नेण्याच्या बहाण्याने अत्याचार करत घेतले पैसे

पोलिसांनी तरुणीसोबत साखरपुडा केलेला तरुण आणि त्याच्या वडिलांवर गुन्हा दाखल केला... ...

उल्हासनगरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | A minor girl was molested in Ulhasnagar, a case was registered in Central Police Station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी विनयभंग व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला.  ...