लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोबाइल

मोबाइल

Mobile, Latest Marathi News

टॉवर उभारणीला आता अडथळा नको - Marathi News | The tower is no longer an obstacle | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :टॉवर उभारणीला आता अडथळा नको

जिल्ह्यात रिलायंन्स जीओ कंपनीकडून ४ जी टॉवर व एजी २ ऑफीसच्या बांधकामाला सुरुवात केली आहे.या बांधकामाकरिता उपविभागीय अधिकाऱ्यांकडून परवानगीही देण्यात आली आहे. मात्र, स्थानिक पातळीवर बऱ्याच अडचणी येत असल्याची तक्रार कंपनीने केली आहे. ...

गोंधळलेल्या अवस्थेत टेलिकॉम क्षेत्र - Marathi News | Telecom sector in india is in confused condition | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गोंधळलेल्या अवस्थेत टेलिकॉम क्षेत्र

दूरसंचार क्षेत्र हे सात लाख कोटी रुपयांच्या कर्जामुळे अडचणीत आले आहे. भरीस भर महसुलावर दबाब निर्माण झाला असून स्पर्धेमुळे नफ्यावरही परिणाम झाला आहे. ...

१ डिसेंबरपासून राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यावर ‘वन नेशन,वन फास्टटॅग’ - Marathi News | 'One Nation, One Fasttag' on toll naka on National Highway from 1st December | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१ डिसेंबरपासून राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यावर ‘वन नेशन,वन फास्टटॅग’

ऑनलाईन टोल भरण्यासाठी स्वतंत्र मार्गिका; राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा देशभरात उपक्रम ...

लय भारी! फेसबुकने लाँच केलं मीम तयार करणारं नवं अ‍ॅप - Marathi News | facebook launched new meme making app whale with its npe team | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लय भारी! फेसबुकने लाँच केलं मीम तयार करणारं नवं अ‍ॅप

सोशल मीडियावर सध्या वेगवेगळ्या मीम्सने धुमाकूळ घातला आहे. ...

काय सांगता? पोलीस करुन देणार मोबाईलचा रिचार्ज - Marathi News | agra police will recharge the mobile phone of public | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काय सांगता? पोलीस करुन देणार मोबाईलचा रिचार्ज

स्मार्टफोनचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. अनेकदा युजर्सना रिचार्ज संपल्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. ...

सकाळी झोपेतून उठताच फोन चेक करणं किती घातक? - Marathi News | Why is it bad to check phone first thing in the morning? | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :सकाळी झोपेतून उठताच फोन चेक करणं किती घातक?

मोबाइल फोनचा वापर आताच्या लाइफस्टाईलमधे किती केला जातो, हे काही वेगळं सांगायला नको. अनेकजण सकाळी झोपेतून उठल्या उठल्या मोबाइल फोन चेक करतात. ...

'अभिनंदन' यांचा व्हिडीओ गेम ठरला सुपरहिट; बेस्ट गेमसाठी गुगलने केलं नॉमिनेट - Marathi News | indian air force game nominated for best game of 2019 in users choice game category | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :'अभिनंदन' यांचा व्हिडीओ गेम ठरला सुपरहिट; बेस्ट गेमसाठी गुगलने केलं नॉमिनेट

गुगलने भारतीय हवाई दलाच्या Indian Air Force: A Cut Above ला Best Game-2019 च्या 'युजर्स चॉईस गेम' च्या कॅटेगिरीत नॉमिनेट केलं आहे. ...

रस्ताकाम करताना केबल तुटल्याने गावातील अनेकांचे संपर्कही तुटले - Marathi News | Many people in the village also lost contact with the cable due to road failure | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रस्ताकाम करताना केबल तुटल्याने गावातील अनेकांचे संपर्कही तुटले

पांडाणे : वणी ते घागबारी चौपदरी करणाचे काम सुरु असतांना असून अडचन, नसून खोळबा असे म्हणण्याची वेळ जिओ व बीएसएन एलवर वेळ आली आहे. ...