बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली... एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... ट्रम्प यांच्यावर गोळीबार: "आज रात्री गोळ्या चालतील", प्रेस सचिव लेविट यांचे विधान दुर्दैवाने ठरले खरे; थराराचा संपूर्ण घटनाक्रम तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार... त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण... कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले... Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार" भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार? "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक "ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान सोलापूर: मंगळवेढातील खडकी गावात आईसह २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू; धुणे धुण्यासाठी गेल्यावर घडली घटना "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा सोलापूर: 'बाळूमामाचा अवतार' सांगणारा भोंदूबाबा मनोहर भोसले माढा न्यायालयासमोर हजर आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी “केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
मोबाइल, मराठी बातम्या FOLLOW Mobile, Latest Marathi News
कॉल इंटरसेप्ट करण्याची सुविधा सुरक्षा एजन्सींना देणे ॲप्सना बंधनकारक असेल. हा नियम सध्या केवळ टेलिकॉम कंपन्यांना लागू आहे. कॉलिंग सुविधेसाठी या ॲप्सना सरकारला वार्षिक परवाना शुल्क भरावे लागेल. ...
तुम्ही हातात काय घ्याल? पुस्तक की मोबाईल फोन? उत्तर देण्यापूर्वी काही प्रश्न स्वत:लाच विचारा! ...
आंध्र प्रदेशची महिला टोळी जाळ्यात ...
मानसोपचार तज्ज्ञांचे मत : पालकांनी काळजी घेण्याचे आवाहन ...
मागील १० दिवसांपासून या परिसरात चोरी करत असल्याची कबुली चोरांनी दिली ...
iPhone 14 Plus Price In India : येत्या 7 सप्टेंबरला कंपनी आपल्या आगामी विशेष लाँच इव्हेंटमध्ये iPhone 14 सिरीजला सादर करण्यासाठी सज्ज आहे. ...
Ganesh Mahotsav: लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी कोल्हापुरातील अनेक मंडळांनी बुधवारी रात्री लेसर लाइटसह साउंड सिस्टीमचा वापर केला. या रंगीबेरंगी लाइट आपल्या मोबाइल कॅमेऱ्यात कैद करण्याच्या नादात जिल्ह्यातील हजारो जणांचे मोबाइल खराब झाले. ...
व्होडाफोन आयडियाच्या (व्हीआय) या दूरसंचार प्रणालीमध्ये असलेल्या त्रुटींमुळे सुमारे दोन कोटी ग्राहकांची माहिती सार्वजनिक झाली असल्याचा दावा सायबरएक्स९ या सायबर सुरक्षा संशोधन कंपनीने केला आहे. मात्र, हा दावा व्होडाफोन आयडियाने फेटाळून लावला. ...