महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
प्रभाग समिती कार्यालय ६ मध्ये आज रविवारी दुपारी काही मनसेचे कार्यकर्ते गेले होते . त्यातील एका कार्यकर्त्याने फेसबुक वर लाईव्ह व्हिडीओ चालवला होता . ...
माजी महापौर शिंदे यांनी दोन दिवसांत एकनाथ शिंदे यांना जाधव यांनी उचलून दाखवावे असे आव्हान केले. त्यावर प्रत्युत्तर देताना जाधव म्हणाले की, दोन दिवसात उचलून नेण्याचे आव्हान आम्हाला देत असतील तर शिवसेना या दोन दिवसांत सत्ता सोडत आहे का? ...
मी म्हटलं होतं जे आम्हाला त्रास देतात ते..तुम्ही आम्हाला त्रास देतायेत का असा अर्थ होतो. माझ्यावर जे खोटे गुन्हे दाखल झाले त्याबद्दल ते का नाही बोलले? असा सवाल त्यांनी केला. ...
शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी जाधव यांच्या टीकेला चोख प्रत्युत्तर देत, एका रात्रीत आणि केवळ व्हिडओ बाईट देऊन कोणी नेता बनत नाही, असा टोला लगावला आहे. ...
ज्या रुग्णास कोरोनाची सौम्य लक्षणे आढळली आहेत, त्यांना घरीच राहून उपचार करून घेण्याचे स्वातंत्र्य देण्यात यावे. या नियमांची तातडीने अंमलबजावणी करावी. अन्यथा योग्य त्या न्यायालयात अवमान याचिका व व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणत असल्याबाबत उच्च न्यायालया ...