महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
Maharashtra Bandh: लखीमपूर हत्याकांडाला मनसेचा पाठिंबा आहे का? असा सवाल मनसेनं विचारला होता. त्याला आता मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी उत्तर दिलं आहे. ...
MNS Shalini Thackeray And Thackeray Government : "आश्वासनाची गाजर दाखवून वेळ मारून नेण्याचे काम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करताना दिसतात" असं देखील शालिनी ठाकरे यांनी म्हटलं आहे. ...
उत्तरप्रदेशमधील लखीमपूर खीरी येथे भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री यांच्या मुलाने गाडीखाली शेतकऱ्यांना चिरडून मारले होते. त्यांना अटक करण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत आहे. ...
MNS Shalini Thackeray And Thackeray Government : नागरिकांना घाबरवून ठेवायचे काम या सरकारने चांगले केले आहे अशी टीका मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून महाआघाडी सरकारवर केली आहे. ...
MNS Shalini Thackeray And Thackeray Government : महाराष्ट्र नवनिर्माण सेना सलग नऊ दिवस महाराष्ट्रातील जागृत देवींना दिवसाला एक असे गाऱ्हाणे घालून महाराष्ट्र सरकारला जनतेचे हे प्रश्न सोडवण्याची सद्बुद्धी लाभो अशी प्रार्थना करणार आहे. ...