लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे, मराठी बातम्या

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
खाजगी सोसायटीतील पहिले लसीकरण केंद्र सुरु; मनसे आमदार राजू पाटील यांच्या हस्ते शुभारंभ - Marathi News | first vaccination centre launches in private society in kalyan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खाजगी सोसायटीतील पहिले लसीकरण केंद्र सुरु; मनसे आमदार राजू पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील सोसायटय़ांत खाजगी रुग्णालयांच्या माध्यमातून सशुल्क लसीकरण करण्याचे धोरण महापालिका प्रशासनाने नुकतेच जाहीर केले होते. ...

राज ठाकरेंनंतर आता आदित्य ठाकरेंचंही आवाहन, फोटो केला शेअर - Marathi News | After Raj Thackeray, now Aditya Thackeray's appeal, photo shared | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंनंतर आता आदित्य ठाकरेंचंही आवाहन, फोटो केला शेअर

राज ठाकरेंचा वाढदिवस म्हणजे मनसेच्या कार्यकर्त्यांसाठी उत्साहाचं वातावरण असतं. दरवर्षी राज ठाकरेंच्या वाढदिवशी राज्यभरातून अनेक कार्यकर्ते त्यांच्या भेटीसाठी कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी येत असतात. ...

Raj Thackeray: ‘ते’ माझ्या मनाला पटत नाही; वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना भावनिक पत्र - Marathi News | Coronavirus: Raj Thackeray emotional letter to party activists on the occasion of his birthday | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Raj Thackeray: ‘ते’ माझ्या मनाला पटत नाही; वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना भावनिक पत्र

मागील वर्षभरापासून देशावर तसेच राज्यावर कोरोनाचं संकट आहे. अशा स्थितीत गर्दी होऊ नये ही जबाबदारी ओळखून राज ठाकरेंनी मनसेच्या कार्यकर्त्यांना पत्र लिहिलं आहे. ...

डोंबिवली : पावसाळ्याच्या शुभारंभालाच नांदिवली, म्हात्रेनगर, महात्मा फुले पथ पाण्याखाली - Marathi News | Dombivali Nandivali Mhatrenagar Mahatma Phule Path under water at the first rain of monsoon | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवली : पावसाळ्याच्या शुभारंभालाच नांदिवली, म्हात्रेनगर, महात्मा फुले पथ पाण्याखाली

Heavy Rainfall : रहिवाशांना करावा लागला समस्यांचा सामना. आयुक्तांकडून पाहणी का नाही, नागरिकांचा सवाल ...

“बंद खोलीतल्या बैठकीत पंतप्रधानपद अडीच-अडीच वर्षे वाटून घ्यायचा निर्णय तर झाला नाही ना?” - Marathi News | mns leader sandeep deshpande slams cm uddhav thackeray over pm narendra modi meeting delhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बंद खोलीतल्या बैठकीत पंतप्रधानपद अडीच-अडीच वर्षे वाटून घ्यायचा निर्णय तर झाला नाही ना?”

मुख्यमंत्री-पंतप्रधान बैठकीनंतर मनसे नेत्याचा टोला. ...

ठाण्यात पहिल्याच पावसात रस्त्यावर चिखलाचा सडा, मनसेनं घातलं लक्ष - Marathi News | In the first rain in Thane, the road was muddy, MNS aggressive | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात पहिल्याच पावसात रस्त्यावर चिखलाचा सडा, मनसेनं घातलं लक्ष

मनोरमानगर येथील बांधकाम साईटमुळे स्थानिक त्रस्त, संबंधितांवर कारवाई करण्याची मनसेची मागणी ...

कल्याण शीळ रस्ते कामात भ्रष्टाचार, मनसे आमदार स्वखर्चाने ऑडीट करणार - Marathi News | Corruption in Kalyan Sheel road works, MNS MLA will audit at his own expense | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण शीळ रस्ते कामात भ्रष्टाचार, मनसे आमदार स्वखर्चाने ऑडीट करणार

आमदार पाटील यांनी सांगितले की, कल्याण शीळ रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचे काम सुरु आहे. एकीकडे रस्ते विकासाचे काम सुरु आहे. तर ज्या ठिकाणी रस्ते विकासाचे काम करण्यात आले आहे. ...

Video: जिनं अमानुषपणे चिमुकल्याला केली होती मारहाण; ‘त्या’ निर्दयी आईला मनसेच्या महिलांनी बदडलं - Marathi News | Nagpur: ruthless mother was beaten by MNS women who Inhumanely beaten his son video viral | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video: जिनं अमानुषपणे चिमुकल्याला केली होती मारहाण; ‘त्या’ निर्दयी आईला मनसेच्या महिलांनी बदडलं

मनसेनं केलेल्या या कृत्याचं अनेकजण कौतुक करत आहेत. सोशल मीडियावर मुलाला मारतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ माजली होती ...