लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे, मराठी बातम्या

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
सरकारी बंदी झुगारत मनसे, भाजपाने पोलिसांदेखतच प्रतीकात्मक फोडली दहीहंडी - Marathi News | MNS celebrated Dahihandi in many places in the state pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकारी बंदी झुगारत मनसे, भाजपाने पोलिसांदेखतच प्रतीकात्मक फोडली दहीहंडी

शहरात ठिकठिकाणी पोलिसांदेखतच प्रतीकात्मक ‘गोविंदा रे गोपाळा’ ...

'तो' फेरीवाला जेलमधून बाहेर निघताच चोपणार, भीती काय असते दाखवून देऊ: राज ठाकरे - Marathi News | MNS Chief Raj Thackeray has warned the peddlers who are attacking Thane Municipal Corporation officials | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तो' फेरीवाला जेलमधून बाहेर निघताच चोपणार, भीती काय असते दाखवून देऊ: राज ठाकरे

Raj Thackeray: परप्रांतीय फेरीवाल्यांची मस्ती उतरावयालच हवी, असं राज ठाकरे यांनी सांगितले. ...

“सत्ता मिळाल्यावर हिंदुत्वाची भूमिका बदलणाऱ्याची घंटा जनता वाजवल्याशिवाय राहणार नाही”; मनसेचा पलटवार - Marathi News | mns shalini thackeray replied kishori pednekar over raj thackeray criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“सत्ता मिळाल्यावर हिंदुत्वाची भूमिका बदलणाऱ्याची घंटा जनता वाजवल्याशिवाय राहणार नाही”; मनसेचा पलटवार

किशोरी पेडणेकर यांनी केलेल्या टीकेवर आता मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी पलटवार केला आहे. ...

Video : चार मानवी थर लावून मनसेने दिल्या घोषणा; मनसैनिकांना अटक आणि सुटका - Marathi News | Video: It was expensive to celebrate Dahihandi; MNVS office bearers arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Video : चार मानवी थर लावून मनसेने दिल्या घोषणा; मनसैनिकांना अटक आणि सुटका

MNS Dahihandi : पदाधिकाऱ्यांना वर्तकनगर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. जामिनावर त्यांची सुटका झाली आहे.  ...

Video : 'मातोश्री' बंगल्यासमोरच मनसेची दहीहंडी, रस्त्यावर उतरुन फोडली हंडी - Marathi News | Video : MNS curd dahihandi in front of 'Matoshri' bungalow, pot broken on the road mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video : 'मातोश्री' बंगल्यासमोरच मनसेची दहीहंडी, रस्त्यावर उतरुन फोडली हंडी

Video : मुंबईतील मनसे कार्यकर्त्यांनी रात्रीपासूनत ठिकठिकाणी दहीहंडी फोडून सरकारचा निषेध केला. ठाण्यात जन्माष्टमीचे (Janmashtami) औचित्य साधून मनसैनिकांनी अनेक ठिकाणी दहीहंडी फोडली. ...

मुख्यमंत्र्यांचा भाचा म्हणून वरुन सरदेसाईवर गुन्हा नाही, मनसे नेत्याची बोचरी टीका - Marathi News | There is no crime against varun Sardesai as he is nephew of the Chief Minister, MNS leader sandeep deshpande'ss harsh criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांचा भाचा म्हणून वरुन सरदेसाईवर गुन्हा नाही, मनसे नेत्याची बोचरी टीका

MNS DahiHandi: सरकारी निर्बंधांना फाट्यावर मारत मनसेनं दहीहंडीचं आयोजन केलं, त्यानंतर पोलिसांकडून मनसे नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. ...

मुंबईत दहीहंडी साजरी करणार्‍यांवर चार ठिकाणी गुन्हे दाखल, मनसे, भाजपाच्या अडचणी वाढणार? - Marathi News | Police Case filed in four places against those celebrating Dahihandi in Mumbai, will the problems of MNS and BJP increase? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबईत दहीहंडी साजरी करणार्‍यांवर चार ठिकाणी गुन्हे दाखल, मनसे, भाजपाच्या अडचणी वाढणार?

Dahihandi in Mumbai : मुंबईमध्ये दहीहंडी साजरा करणार्‍यांवर चार ठिकाणी गुन्हे दाखल ...

“घंटानाद करा, आणखी काही करा; पण आमचा नाद करू नका”; शिवसेनेचा राज ठाकरेंना टोला - Marathi News | bmc mayor kishori pednekar replied raj thackeray comment about temple reopen agitation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“घंटानाद करा, आणखी काही करा; पण आमचा नाद करू नका”; शिवसेनेचा राज ठाकरेंना टोला

घंटानाद करा, आणखी काही करा. पण आमचा नाद करू नका, असा टोला शिवसेनेकडून लगावण्यात आला आहे. ...