लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे, मराठी बातम्या

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
मंदिरं खुली झालीचं पाहिजेत; पुण्यात मनसेचं आंदोलन, सरकारला दिला ८ दिवसांचा अल्टिमेटम - Marathi News | Temples should be open; MNS agitation in Pune, gave 8 days ultimatum to the government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंदिरं खुली झालीचं पाहिजेत; पुण्यात मनसेचं आंदोलन, सरकारला दिला ८ दिवसांचा अल्टिमेटम

आंदोलनात पक्षातील महिलांच्या हस्ते श्री तांबडी जोगेश्वरी मातेची आरतीही करण्यात आली ...

राज्य शासनाचा निषेध करत ‘मनसे’ने बारामतीत फोडली प्रतिकात्मक दहीहंडी  - Marathi News | Protesting against the state government, MNS broke the symbolic Dahi Handi in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्य शासनाचा निषेध करत ‘मनसे’ने बारामतीत फोडली प्रतिकात्मक दहीहंडी 

महाराष्ट्र शासनाला सर्व राजकीय कार्यक्रम चालतात. मेळावे चालतात,  हिंदूंचे व मराठी बांधवांचे सण का चालत नाहीत. ...

भिवंडीतील कशेळी टोलनाक्यावर रस्त्यावरील खड्ड्यांच्या विरोधात मनसेने मुंडण करुन घातले श्राद्ध - Marathi News | mns shaves shraddha against potholes at kasheli toll plaza in bhiwandi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भिवंडीतील कशेळी टोलनाक्यावर रस्त्यावरील खड्ड्यांच्या विरोधात मनसेने मुंडण करुन घातले श्राद्ध

गणपती आगमना पूर्वी खड्डे भरा अन्यथा टोल बंद करण्याचा दिला इशारा... ...

चाफेकर बंधूंनी रँडला धडा शिकवला होता, आत्ताच्या आधुनिक रँडला...; मनसे नेत्याचं बोचरं ट्विट - Marathi News | Comparison of the Chief Minister Uddhav thackeray with the British official of the Plague Committee, sandeep deshpande MNS's scathing criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चाफेकर बंधूंनी रँडला धडा शिकवला होता, आत्ताच्या आधुनिक रँडला...; मनसे नेत्याचं बोचरं ट्विट

संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची तुलना प्लेगच्या साथीवेळी स्पेशल प्लेग किमिटीसाठी नियुक्त असलेल्या इंग्रज अधिकाऱ्यासोबत केली आहे.  ...

Raj Thackeray Meets Kalpita Pimple: ... अशाप्रकारची हिंमत ठेचणं गरजेचं; कल्पिता पिंपळे यांच्या भेटीनंतर राज ठाकरे यांचं वक्तव्य - Marathi News | mns chief raj thackeray meets thane kalpita pimple in hospital who attacked by illegal hawker | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :... अशाप्रकारची हिंमत ठेचणं गरजेचं; कल्पिता पिंपळे यांच्या भेटीनंतर राज ठाकरे यांचं वक्तव्य

MNS chief Raj Thackeray meets thane Kalpita pimple in hospital who attacked by illegal hawker: ठाण्यात फेरीवाल्यानं केलल्या जीवघेण्या हल्ल्यात जखमी झालेल्या महापालिका सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांची राज ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन घेतली भेट. ...

Raj Thackeray Meets Kalpita Pimple: राज ठाकरेंनी घेतली ठाणे पालिका सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळेंची भेट; फेरीवाल्यानं केला होता हल्ला - Marathi News | Raj Thackeray Meets Thane Municipal Assistant Commissioner Kalpita Pimple in thane Jupiter Hospital | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज ठाकरेंनी घेतली ठाणे पालिका सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळेंची भेट; फेरीवाल्यानं केला होता हल्ला

Raj Thackeray Meets Kalpita Pimple: ठाणे महानगरपालिका क्षेत्रात फेरीवाल्यानं केलल्या जीवघेण्या हल्ल्यात जखमी झालेल्या महापालिका सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांची ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात जाऊन भेट घेतली. ...

"एकाला ईडीची नोटीस आली की लावा लॉकडाऊन, हे आता चालणार नाही", मनसे आमदार राजू पाटलांचा राज्य सरकारला इशारा - Marathi News | MNS MLA Raju Patil warns state government on corona virus lockdown | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"एकाला ईडीची नोटीस आली की लावा लॉकडाऊन, हे आता चालणार नाही"

Raju Patil : मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

निवडणुकांसाठीच लाॅकडाऊनचा घाट; मंदिरांसाठी लवकरच घंटानाद, राज ठाकरेंचा इशारा - Marathi News | MNS chief Raj Thackeray has slammed Chief Minister Uddhav Thackeray pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणुकांसाठीच लाॅकडाऊनचा घाट; मंदिरांसाठी लवकरच घंटानाद, राज ठाकरेंचा इशारा

सरकारने दहीहंडीवर घातलेली बंदी, बंद असलेली मंदिरे या पार्श्वभूमीवर राज यांनी माध्यमांशी संवाद साधला. ...