लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे, मराठी बातम्या

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
'बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीला फाशीच्या शिक्षेची तरतूद करा' - Marathi News | 'Provide death penalty for rape accused', MNS demand home minister dilip walase patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीला फाशीच्या शिक्षेची तरतूद करा'

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे मनसेच्या शिष्टमंडळाला आश्वासन ...

बेळगावचे नवनिर्वाचित नगरसेवक रवी साळुंखेंनी घेतली राज ठाकरेंची भेट!  - Marathi News | Newly elected Belgaum corporator Ravi Salunkhe meets Raj Thackeray! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बेळगावचे नवनिर्वाचित नगरसेवक रवी साळुंखेंनी घेतली राज ठाकरेंची भेट! 

Ravi Salunkhe meets Raj Thackeray : सोमवारी सकाळी रवी साळुंखे यांनी मुंबईतील कृष्णकुंज या निवासस्थानी जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. ...

'बलात्कार करणाऱ्याला आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याचा चौरंगा करु'; मनसे आक्रमक - Marathi News | MNS leader Rupali Patil has said that the accused who raped Sakinaka should be handed over to us | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'बलात्कार करणाऱ्याला आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याचा चौरंगा करु'; मनसे आक्रमक

मनसेच्या नेत्या रुपाली पाटील- ठोंबरे यांनी फेसबुकद्वारे राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ...

मनसेला रामराम करून कल्पेश यादव शिवसेनेत; मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी बांधले शिवबंधन - Marathi News | Manvise's Pune city president Kalpesh Yadav in Shiv Sena; Shivbandhan was built by Chief Minister Uddhav Thackeray and Aditya Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मनसेला रामराम करून कल्पेश यादव शिवसेनेत; मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी बांधले शिवबंधन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये राज ठाकरे यांच्याबरोबर सोळा वर्ष काम करत होते. ...

“एवढा खर्च पेंग्विनला पोसण्यासाठी की पेंग्विन गँगसाठी?”; मनसेची विचारणा - Marathi News | mns santosh dhuri criticized shiv sena and maha vikas aghadi govt over expenses for penguins | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“एवढा खर्च पेंग्विनला पोसण्यासाठी की पेंग्विन गँगसाठी?”; मनसेची विचारणा

पेंग्विनच्या देखभालीसाठी काढण्यात आलेल्या निविदेला महाविकास आघाडीतला मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. ...

गजानन काळे यांना अटकपूर्व जामीन मंजूर; मुंबई उच्च न्यायालयाकडून मिळाला मोठा दिलासा - Marathi News | MNS Leader Gajanan Kale granted pre-arrest bail; Relief from Mumbai High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गजानन काळे यांना अटकपूर्व जामीन मंजूर; मुंबई उच्च न्यायालयाकडून मिळाला मोठा दिलासा

आज गजानन काळे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मुंबई न्यायालयात सुनावणी पार पडली. ...

धीरज घाटे यांच्यावर हल्ला करण्याचा कट, महापालिका निवडणुकीचे पडघम; मनसेच्या तिघांना अटक - Marathi News | Conspiracy to attack Dheeraj Ghate pune municipal elections arrested three mns workers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धीरज घाटे यांच्यावर हल्ला करण्याचा कट, महापालिका निवडणुकीचे पडघम; मनसेच्या तिघांना अटक

विश्रामबाग पोलिसांनी दोघांवर दाखल केला गुन्हा. ...

MNS : 'कोरोना महाराष्ट्र सरकारचा व्हायरस म्हणून जगात ओळखला जाईल' - Marathi News | MNS : 'Corona will be known around the world as Maharashtra government's virus', mns sandeep deshpande | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :MNS : 'कोरोना महाराष्ट्र सरकारचा व्हायरस म्हणून जगात ओळखला जाईल'

MNS : राज्याचा मुख्यमंत्री म्हणून सरकारला या संकटाशी सामना करण्यासाठी संपूर्ण तयारीत राहण्याच्या स्पष्ट सूचना आहेतच, पण सत्ताधारी, विरोधी अशा सर्वच पक्षांना मी आवाहन करीत आहे की, आता अधिक काळजी घ्या ...