लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे, मराठी बातम्या

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
फलक हटवल्याप्रकरणी राज ठाकरे यांची नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी घेतली भेट - Marathi News | nashik police commissioner deepak pandey meet raj thackeray regarding the removal of the board | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फलक हटवल्याप्रकरणी राज ठाकरे यांची नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी घेतली भेट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या स्वागताचे फलक काल हटवल्यानंतर झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. ...

Raj Thackeray in Nashik: नाशिक मनसेत मोठे फेरबदल; राज ठाकरेंकडून शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्षांच्या नावांवर शिक्कामोर्तब - Marathi News | Major changes in Nashik MNS; Raj Thackeray decide to change city president and district president | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक मनसेत मोठे फेरबदल; राज ठाकरेंनी शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष बदलले

Raj Thackeray in Nashik: फेब्रुवारी 2022 मध्ये 18 महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये नाशिकही आहे. गेल्या वेळेला बसलेल्या फटक्यातून सावरत मनसेने पुन्हा नाशिककडे लक्ष केंद्रीत केले आहे. ...

स्वागत फलक हटविण्यावरून तापले ‘राज’कारण - Marathi News | The reason for the removal of the welcome panel is 'Raj' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्वागत फलक हटविण्यावरून तापले ‘राज’कारण

मिशन महापालिकेसाठी दाखल झालेल्या राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी लावलेले फलक महापालिका आणि पेालीस यंत्रणेने हटवून अनोखे स्वागत केले. कार्यकर्त्यांनी त्यास विरोध करून रास्ता राेको सुरू केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. मात्र, त्यानंतरही फलक हटविण्यात ...

शाखाध्यक्षांच्या नियुक्तीवर आज उमटणार ‘राजमुद्रा’ - Marathi News | 'Rajmudra' to be issued on branch president's appointment today | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शाखाध्यक्षांच्या नियुक्तीवर आज उमटणार ‘राजमुद्रा’

आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंंडावर संघटनेला बळकटी आणण्यासाठी मुंबईच्या धर्तीवर पक्षाचे ब्रॅण्ड ॲम्बेसेडर म्हणजेच शाखाध्यक्ष नियुक्त करण्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रस्ताव अंतिम झाला असून बुधवारी (दि. २२) नाशिक दौऱ्यावर येणारे राज ठाकरे त्या ...

'काटई येथील टोलनाका कायमस्वरुपी बंद करा'; मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी  - Marathi News | 'Close Tolnaka at Katai permanently'; Demand of MNS MLA Raju Patil | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :'काटई येथील टोलनाका कायमस्वरुपी बंद करा'; मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी 

MNS MLA Raju Patil : कल्याण-शिळ रस्ता हा ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर येथील प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे.  ...

मनसैनिकांकडून टोल नाक्यावर 'खळ-खट्याक', खडेड्मय रस्त्यामुळे तीव्र संताप - Marathi News | Muddy and neglected road neglected in bhiwandi, mns broke toll plaza | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मनसैनिकांकडून टोल नाक्यावर 'खळ-खट्याक', खडेड्मय रस्त्यामुळे तीव्र संताप

ठाणे भिवंडी रस्त्यावर पडलेल्या खड्यांमुळे या महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी होत असते ज्याचा त्रास सामान्य नागरिकांसह वाहन चालक व प्रवाशांना होत आहे. मात्र, रस्ता नादुरुस्त असतांनाही या महामार्गावर कशेळी येथील टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात टोल वसुली होत ...

शिवसेना कुटुंबात भांडणं लावण्याचं कट कारस्थान; रामदास कदमांचा मनसेवर थेट आरोप - Marathi News | Conspiracy to cause quarrel in Shiv Sena family; Ramdas Kadam directly accuses MNS | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना कुटुंबात भांडणं लावण्याचं कट कारस्थान; रामदास कदमांचा मनसेवर थेट आरोप

नगराध्यक्ष वैभव खेडेकर(Vaibhav Khedekar) यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन आमदार रामदास कदम यांच्यावर तोफ डागली. त्यांच्या आरोपांचे खंडन कदमांनी केले आहे. ...

शिवसेनेत नाराज असलेले रामदास कदम सरकार अस्थिर करत आहेत; वैभव खेडेकरांचा आरोप - Marathi News | MNS Khed mayor Vaibhav Khedekar has criticized Shiv Sena MLA Ramdas Kadam | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :शिवसेनेत नाराज असलेले रामदास कदम सरकार अस्थिर करत आहेत; वैभव खेडेकरांचा आरोप

अनिल परब यांच्याबाबतची दापोलीतील माहिती काढून देण्यासाठी रामदास कदम यांनी प्रसाद कर्वे या त्यांच्या माणसाचा वापर केला, असा आरोप मनसेचे खेडमधील नगरध्यक्ष वैभव खेडेकर यांनी पत्रकार परिषदेत केला.  ...