लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे, मराठी बातम्या

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
"कोरोना काळात महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा, लोकांना घाबरवण्याचं केलं काम"  - Marathi News | MNS Shalini Thackeray Slams Thackeray Government Over corona virus | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"कोरोना काळात महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा, लोकांना घाबरवण्याचं केलं काम" 

MNS Shalini Thackeray And Thackeray Government : नागरिकांना घाबरवून ठेवायचे काम या सरकारने चांगले केले आहे अशी टीका मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून महाआघाडी सरकारवर केली आहे. ...

शिवसेनेत काँग्रेसी राजकारण...; मनसेला रामदास कदमांच्या कथित क्लिप पुरवल्या कोणी? - Marathi News | Congress politics in Shiv Sena Who provided alleged clips of Ramdas Kadam to MNS? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शिवसेनेत काँग्रेसी राजकारण..; मनसेला कदमांच्या कथित क्लिप पुरवल्या कोणी?

Shivsena: दुश्मनांना तुम्ही एखादवेळी सहज संपवाल, पण आपल्यांचा त्रास खूप मोठा असतो. शिवसेनेला तो अनुभव सध्या येत आहे. ...

"उशिरा का होईना, सरकारला जाग आली"; मनसे आमदार राजू पाटील यांचा टोला - Marathi News | MNS Raju Patil Slams Thackeray Government Over Temples | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"उशिरा का होईना, सरकारला जाग आली"; मनसे आमदार राजू पाटील यांचा टोला

MNS Raju Patil And Thackeray Government : मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनीही आज मनसैनिकांसोबत गणेश मंदिरात जाऊन गणेशाचे दर्शन घेतले. ...

"राज्यातील महाविकास आघाडीला झोपेतून जाग करण्यासाठी मनसे देवीपुढे घालणार गाऱ्हाणं" - Marathi News | MNS Shalini Thackeray Slams Thackeray Government Over So many issues | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राज्यातील महाविकास आघाडीला झोपेतून जाग करण्यासाठी मनसे देवीपुढे घालणार गाऱ्हाणं"

MNS Shalini Thackeray And Thackeray Government : महाराष्ट्र नवनिर्माण सेना सलग नऊ दिवस महाराष्ट्रातील जागृत देवींना दिवसाला एक असे गाऱ्हाणे घालून महाराष्ट्र सरकारला जनतेचे हे प्रश्न सोडवण्याची सद्बुद्धी लाभो अशी प्रार्थना करणार आहे. ...

डोंबिवलीतील गणेश मंदिरात मनसे आमदारांनी केली आरती - Marathi News | mns mla performed aarti at Ganesh Temple in Dombivli | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीतील गणेश मंदिरात मनसे आमदारांनी केली आरती

डोंबिवलीतील प्रसिद्ध श्री गणेश मंदिर सकाळी भाविकांसाठी खुले करण्यात आले. ...

६० लाख खर्चूनही रस्त्याची चाळण; व्हिआयपी रोडवरील खड्ड्यात मनसेने घातले अधिकाऱ्यांचे पित्र - Marathi News | The road was paved at a cost of Rs 60 lakh; MNS performed Pitra Pujan in the pit on Jalgaon Road | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :६० लाख खर्चूनही रस्त्याची चाळण; व्हिआयपी रोडवरील खड्ड्यात मनसेने घातले अधिकाऱ्यांचे पित्र

MNS Agitation : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज जळगाव रोडवरील एसबीओए शाळेजवळ अधिकाऱ्यांचे पित्र पूजन आंदोलन केले. ...

“उद्यापासून ‘घट’ बसतील पण गेलं दीड वर्ष घरातच ‘घट्ट’ बसून राहिलेले मुख्यमंत्री कधी उठतील?” - Marathi News | mns shalini thackeray criticised cm uddhav thackeray over various issues | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“उद्यापासून ‘घट’ बसतील पण गेलं दीड वर्ष घरातच ‘घट्ट’ बसून राहिलेले मुख्यमंत्री कधी उठतील?”

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी टीका करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरातून कधी बाहेर पडतील, अशी विचारणा केली आहे. ...

Palghar ZP Election Results: पालघरमध्ये मनसेने खाते उघडले, मान पंचायत समितीत तृप्ती पाटील यांचा दणदणीत विजय - Marathi News | Palghar panchayat samiti Election Results: MNS opens account in Palghar, Trupti Patil wins in Man Panchayat Samiti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पालघरमध्ये मनसेने खाते उघडले, मान पंचायत समितीत तृप्ती पाटील यांचा दणदणीत विजय

Palghar ZP, panchayat samiti Election Results: आज सुरू असलेल्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत मनसेनेही खाते उघडले असून, पालघर पंचायत समितीच्या मान मतदारसंघामधून मनसेच्या तृप्ती योगेश पाटील यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. ...