शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

मुंबई : नेत्याचा बर्थ डे... राज ठाकरेंच्या नकारानंतरही मनसैनिक मध्यरात्री 'शिवतिर्थ'बाहेर

ठाणे : Raj Thackeray: मुंब्र्यात राज ठाकरेंचे बॅनर्स अज्ञात व्यक्तींनी फाडले; परिसरात तणाव, वाद होण्याची शक्यता

सांगली : शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख, सांगलीत फायनान्स कंपनीच्या मुजाेरीला मनसेचा चाप

कल्याण डोंबिवली : आधी प्रश्न सोडवा, मग मते मागायला या; मनसेचा बॅनर ठरतोय चर्चेचा विषय

कल्याण डोंबिवली : पाण्याच्या बैठकीस मला बोलावले नाही, मनसे आमदार राजू पाटील यांची नाराजी

मुंबई : संजय राऊतांच्या मुखातून 'मुख्यमंत्री शरद पवार' उगाच निघाले नव्हते; मनसेचा टोला

मुंबई : 'ईडी चालवायला पण अक्कल लागते; 'ढ' टीमचं काम नाही'; मनसेचा संजय राऊतांना टोला

मुंबई : आता मी कुठलाही धोका पत्करू इच्छित नाही; राज ठाकरे यांनी जाहीर केला मोठा निर्णय

महाराष्ट्र : मी म्हणतोय ना तुला खासदार...; मनसेने मुख्यमंत्री ठाकरेंची उडवली खिल्ली

महाराष्ट्र : Rajya Sabha Election 2022 : संभाजीनगरमध्ये सत्यच बोललात; उद्धव ठाकरे म्हणून आपण शून्यच आहात