शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

राष्ट्रीय : आम्ही कुठे जायला घाबरत नाही; दहशतवादाला पर्यटनाने उत्तर देण्यासाठी मनसे कार्यकर्ते जाणार काश्मीरला

मुंबई : प्रतिपालिका सभागृह; मनसेचा महापौर कोण?; मंत्र्यांसह प्रमुख पक्षांच्या नेत्यांना पाठविले निमंत्रण

मुंबई : मुदत संपण्यापूर्वी गाळ काढला नाहीतर कंत्राटदार आणि पालिका अधिकाऱ्यांना मिठी नदीत घालणार अंघोळ!

महाराष्ट्र : राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...

मुंबई : 'हिंदी भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती', भाजप मनसेमध्ये शिलगला वाद, शिवसेना भवनाच्या अंगणात एकमेकांवर वॉर

मुंबई : 'चित्रपटगृह मिळालं नाही की, राज ठाकरेंकडे येणारे मराठी कलाकार का गप्प आहेत?', संदीप देशपांडेंनी दिला इशारा

महाराष्ट्र : युतीबाबत कुठेही काहीच बोलू नका, राज ठाकरे यांच्या मनसैनिकांना सूचना

महाराष्ट्र : राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण...; उदय सामंत स्पष्टच बोलले 

मुंबई : हिंदी भाषेचे नाही तर मराठीचे सक्तीकरण करा - मनसे

कोल्हापूर : ठाकरे बंधूमध्ये मनोमिलनाची चर्चा; कोल्हापुरातील पदाधिकाऱ्यांत ऊर्जा, म्हणाले..