शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : ठाकरे बंधूंची युती, मनसेला खिंडार; छ. संभाजीनगर जिल्हाध्यक्ष शिंदेसेनेत, शहराध्यक्ष भाजपत

महाराष्ट्र : पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!

मुंबई : शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?

मुंबई : युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?

मुंबई : युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं

मुंबई : आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर...; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं

मुंबई : आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर

मुंबई : Shiv Sena UBT MNS Alliance: ते रंग बदलणाऱ्या सरड्यासारखे... ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेनंतर बावनकुळेंचा प्रहार!

मुंबई : ठाकरे बंधूंची युती घोषित; पाहा, राज-उद्धव यांच्या ऐतिहासिक पत्रकार परिषदेतील १० ठळक मुद्दे

मुंबई : 'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा