शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

महाराष्ट्र : शिवाजी पार्कचे बुकिंग केले मनसेने, सभा मात्र मोदींची होणार, १७ मे रोजी महायुतीची रॅली

कल्याण डोंबिवली : विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून कंबरेखाली वार करत आहेत- मनसे आमदार राजू पाटील

पुणे : शरद पवारांसोबत राहूनदेखील अजित पवारांनी कधी जातीपातीचे राजकारण केले नाही- राज ठाकरे

मुंबई : ...म्हणून दक्षिण मुंबईची जागा लढवली नाही; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा खुलासा

मुंबई : ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती

महाराष्ट्र : 'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी...; मनसेचा पलटवार

महाराष्ट्र : आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा...

पुणे : पंतप्रधान मोदी, राहुल गांधींनंतर राज ठाकरे मैदानात; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ पुण्यात सभा

मुंबई : मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर

मुंबई : मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप