लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मिताली राज

मिताली राज

Mithali raj, Latest Marathi News

200 वन डे सामने खेळणारी पहिली महिला खेळाडू बनण्याचा मान भारताच्या मितारी राजने पटकावला. मिताली ही  वन डे क्रिकेटमध्ये ६००० धावांचा पल्ला ओलांडणारी पहिली महिला खेळाडू आहे. शिवाय सलग सात सामन्यांमध्ये अर्धशतक झळकावणारी पहिली महिला क्रिकेटपटूचा मानही तिचाच. तिने १७ व्या वर्षी भारतीय वन डे संघात पदार्पण केले आणि पहिल्याच सामन्यात आयर्लंडविरुद्ध ११४ धावांची नाबाद खेळी केली.  
Read More
BCCI Men's Vs women's Central Contract: 'C' गटातील पुरुष क्रिकेटपटूही 'A' गटातील महिला खेळाडूंपेक्षा कमावतो ५० लाख अधिक; पाहा BCCIच्या करारातील ही तफावत - Marathi News | BCCI Men's Vs women's Central Contract: Harmanpreet Kaur, Smriti Mandhana, Poonam Yadav, Deepti Sharma, Rajeshwari Gayakwad in A Categary | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'C' गटातील पुरुष क्रिकेटपटूही 'A' गटातील महिला खेळाडूंपेक्षा कमावतो ५० लाख अधिक

BCCI Men's Vs women's Central Contract: जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना असलेल्या BCCIने वार्षिक करार जाहीर केले. ...

Mithali Raj: सचिन तेंडुलकरपेक्षा मिताली राजने भारतीय क्रिकेटची सर्वाधिक काळ केली सेवा; मोडला मोठा विक्रम - Marathi News | Mithali Raj News| Mithali Raj breaks Sachin Tendulkar's record; Became the first cricketer to play ODI cricket for the longest time | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिन तेंडुलकरपेक्षा मिताली राजने भारतीय क्रिकेटची सर्वाधिक काळ केली सेवा; मोडला मोठा विक्रम

12 फेब्रुवारीपासून भारतातील क्रिकेट चाहते आयपीएल लिलाव 2022 च्या बातम्यांमध्ये मग्न होते, त्यामुळे मितालीच्या विक्रमाची कुठेही चर्चा झाली नाही. ...

ICC Women World Cup 2022 स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा; सलामीच्या सामन्यात पाकिस्तानशी भिडणार  - Marathi News | India Women’s squad for ICC Women’s World Cup 2022 and New Zealand series announced, See full list  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC Women World Cup 2022 स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा; सलामीच्या सामन्यात पाकिस्तानशी भिडणार 

India Women’s squad for ICC Women’s World Cup 2022 : ४ मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत न्यूझीलंड येथे होणाऱ्या आयससी महिला वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची गुरुवारी घोषणा करण्यात आली ...

अविवाहित राहणे चांगले, मिताली राज हिचे मत - Marathi News | Better not to get married, Opinion of Indian Women Cricketer Mithali Raj | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :म्हणून मी आतापर्यंत अविवाहित राहिले, मिताली राज हिने सांगितलं कारण

Mithali Raj: भारतीय महिला क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू म्हणून मिताली राजला ओळखले जाते. महिला क्रिकेटमध्ये विक्रमांचे इमले रचणारी मिताली अजूनही अविवाहीत आहे. ...

Khel Ratna Award : नीरज चोप्रा, मिताली राज, सुनील छेत्री यांच्यासह १२ खेळाडूंचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारानं सन्मान - Marathi News | Major Dhyan Chand Khel Ratna Award 2021 given to 12 sportspersons including Neeraj Chopra, Mithali Raj, Sunil Chetri from President Ram Nath Kovind | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :नीरज चोप्रा, मिताली राज, सुनील छेत्री यांच्यासह १२ खेळाडूंचा खेलरत्न पुरस्कारानं सन्मान

Major Dhyan Chand Khel Ratna Award 2021 : भारतीय खेळाडूंनी यंदा टोक्यो ऑलिम्पिक व पॅरालिम्पिक स्पर्धा गाजवत अविश्वसनीय कामगिरी केली. आज राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात १२ खेळाडूंना खेलरत्न व ३५ खेळाडूंना अर्जुन पुरस्कारानं गौरवि ...

मिताली राज, एवढी वर्षे कशी खेळतेय? काय तिच्या लाँग करिअरचं सिक्रेट? - Marathi News | Mithali Raj, what is the secret of her long and successful career? what keeps mithali raj going? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मिताली राज, एवढी वर्षे कशी खेळतेय? काय तिच्या लाँग करिअरचं सिक्रेट?

मिताली राज ( Mithali Raj )तिनं पदार्पण केलं त्याकाळी जन्मलीही नव्हती, अशा आता तरुण झालेल्या खेळाडूंसोबत ती खेळते आहे. काय तिच्या सातत्याचं रहस्य! ...

Mithali raj: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेत मिताली राजची धमाल, केली मोठ्या विक्रमाची नोंद  - Marathi News | Mithali Raj: Mithali Raj's record in the first ODI against Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेत मिताली राजची धमाल, केली मोठ्या विक्रमाची नोंद 

Mithali Raj News: भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राज हिने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात धडाकेबाज कामगिरी करत एका मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे. ...

जबरदस्त! ICC च्या एकदिवसीय क्रमवारीत मिताली राज अव्वल - Marathi News | mithali raj tops ICC ODI rankings pdc | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जबरदस्त! ICC च्या एकदिवसीय क्रमवारीत मिताली राज अव्वल

मिताली आणि ली यांचे प्रत्येकी ७६२ गुण आहेत. ...