मिताली मयेकर, मराठी बातम्या FOLLOW Mitali mayekar, Latest Marathi News
लग्नात सिद्धार्थने घेतलेल्या उखाण्याची देखील सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. ...
थाटामाटात पार पडला लग्नसोहळा ...
सिद्धार्थ आणि मितालीच्या मेहंदी सेरमनीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. ...
आता संगीत सेरेनमीसाठी मिताली आणि सिद्धार्थ यांनी तालीम करायला सुरुवात केली आहे. या तालमीचे काही व्हिडिओ आणि फोटो सिद्धार्थने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील स्टोरीत शेअर केले आहेत. ...
सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर दोघांच्याही घरी लगीन घाई सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतेच सिद्धार्थच्या घरी ग्रहमख पूजा करण्यात आली. ...
सिद्धार्थने नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यावरून त्यांचे लग्न लवकरच होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. ...
‘हॅशटॅग प्रेम’ सिनेमाच्या माध्यमातून अशीच एक नवी कोरी प्रेमकहाणी रसिकांसमोर उलगडणार आहे. ...
अभिनेता आशुतोष कुलकर्णी आणि अभिनेत्री रुचिका पाटील यांचा विवाह पुण्यामध्ये पार पडला. ...