शिवाजीनगर ते हडपसर (शेवाळवाडी) मेट्रो मार्गासाठी स्वतंत्र सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात येणार आहे. त्याबाबतचा पत्रव्यवहार दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनला करण्यात आला आहे, अशी माहिती पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक् ...
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ भुयारी मार्गाचे काम वेगाने सुरू असून, आतापर्यंत या प्रकल्पांतर्गत बाराशे मीटर भुयार खणण्यात आल्याची माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने सोमवारी प्रसारमाध्यमांना दिली. ...
शहरात मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम जोरात सुरू आहेत. दरम्यान लहान मोठे अपघात घडत असतात. काही अपघातात लोकांना जीवही गमवावा लागला असून अनेकजण जखमी झाले आहेत. असाच एक अपघात शनिवारी पहाटे ५ वाजता सेंट्रल एव्हेन्यूवरील दारोडकर चौकात घडला. ...
नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे बांधकाम वेगात सुरू असून आता महामेट्रोने लोकल मेट्रो रेल्वे सेवेचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे सोपविला आहे.हा प्रस्ताव मंजूर झाल्यास नागपुरातून वर्धा, कामठी, कळमेश्वर, काटोल, रामटेक, भंडारापर्यंत पॅसेंजर रेल्वेऐवजी रेल्वे ...
अनेक दिवसापासून नागपूर मेट्रोतून ‘जॉय राईड’चा आनंद लुटण्यासाठी आतुरतेने वाट पाहणाऱ्या नागरिकांचा आनंद आता द्विगुणित होणार आहे. येत्या ६ एप्रिलला ‘सीएमआरएस’ (द कमिश्नर आॅफ मेट्रो रेल सेफ्टी) चमूचे तीन अधिकारी दोन दिवसीय दौऱ्यावर येणार असून ते मेट्रो प ...
मीरा भाईंदर मेट्रो प्रकल्पाच्या कामास सुरुवात करावी व त्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात यावी या मागणीसाठी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले. ...
नागपूर जिल्ह्यातील ७२१ गांवांचा समावेश असलेल्या नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण(एनएमआरडीए) च्या सन २०१८-१९ या वर्षाच्या १,७५९.७१ कोटींच्या पहिल्या अर्थसंकल्पास सोमवारी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीस मंजुरी ...