बीआरटी (बस रॅपिड ट्रन्झीस्ट- फक्त बससाठीचा मार्ग) व त्यानंतर मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू करताना त्याच्या आसपासच्या जागा विकसित करताना ४ एफएसआय (चटई क्षेत्र निर्देशांक- बांधकामात इमारतीच्या बांधकामाच्या क्षेत्रफळाचा नियम) देण्याचा विषय अद्याप राज्य सरक ...
शहराच्या चारही बाजूला सुरू असलेल्या बांधकामादरम्यान नागरिकांना सुरक्षा पुरविण्यासाठी महामेट्रोतर्फे सुरक्षा रक्षकांची संख्या वाढविण्यात येणार आहे. यापूर्वीही मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य जनतेला रस्ता सुरक्षेचे महत्त्व पटवून देण्यास महत्त्वाची ...
महामेट्रोच्या पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गाच्या स्वारगेट ते कात्रज या विस्तारित मार्गाची शनिवारी सकाळी पाहणी होणार आहे. ड्रोनच्या माध्यमातून तसेच प्रत्यक्ष जमिनीवरूनही ही पाहणी होईल. त्यानंतर त्याचा प्रकल्प अहवाल तयार केला जाईल. ...
नागपूर मेट्रोच्या कामामुळे महावितरणला भर उन्हाळ्याच्या दिवसात प्रचंड ताप सहन करावा लागत आहे. महावितरणला कुठलीही पूर्वसूचना न देता शहरात मेट्रोकडून सुरु असलेल्या खोदकामांमुळे भूमिगत वीज वाहिन्या तुटण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. याचा फटका महावितरणसोब ...
नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पातील मेट्रो स्टेशनला दीक्षाभूमीची प्रतिकृती दर्शविण्याबाबत विचार करण्यात येत असल्याचे मेट्रो रेल्वेचे कार्यकारी संचालक नंदनवार यांनी पत्राद्वारे कळविले आहे. ...
कामठी रोडवर मेट्रो रेल्वेच्या बांधकामादरम्यान अपुऱ्या सुरक्षेमुळे अपघाती मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबीयास नुकसान भरपाई देण्यास मेट्रो रेल्वेचे अधिकारी तब्बल १३ महिन्यांपासून टाळाटाळ करीत असल्याचा आरोप मृताची पत्नी किरण मेश्राम यांनी लोकमतशी बोलता ...
महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत सुरू असलेल्या नागपूर आणि पुणे शहरातील मेट्रो प्रकल्पासाठी केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे. नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी १५०७ कोटी आणि पुणे मेट्रो प्रकल्पासाठी १३२२ कोटी अ ...