कृषी महाविद्यालयाच्या जागेवर होणाऱ्या मेट्रो डेपोच्या कामापूर्वी तेथील वृक्षांच्या विनापरवाना स्थलांतराची समस्या लवकरच सुटेल, अशी ग्वाही महामेट्रोच्या वरिष्ठ अधिकाºयांकडून देण्यात आली. ...
मेट्रो स्वतंत्र बोगद्यांमधून धावणार असली तरी भुयारातील स्थानकांमध्ये त्यांच्यातील अंतर कमी होऊन त्या एकत्र असतील व स्थानकाचा फलाट संपला की पुन्हा वेगळ्या होतील. ...
ग्रामीण भागापर्यंत मेट्रोचा विस्तार करण्यासाठी महामेट्रो नागपूर पूर्णपणे सज्ज झाली आहे. यासाठी महामेट्रो नागपूरने तयार केलेला विस्तारित अहवाल (डीपीआर- डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट) लवकरच राज्य शासनाकडे सादर करण्यात येणार असून त्यानंतर केंद्र सरकारच्या मंज ...
राज्य शासनाने महाराष्ट्र रिजनल अॅण्ड टाऊन प्लानिंग कायदा-१९६६ नुसार एक परिपत्रक काढून महामेट्रो नागपूरला स्पेशल प्लानिंग अॅथोरिटीचा दर्जा दिला आहे. ...
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचा मार्ग अखेर बदलण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. हा मार्ग बालेवाडी लक्ष्मीमाता मंदिर ते बालेवाडी फाटा असा करण्यात आला होता. ...
अंधेरी पूर्वेकडील मरोळ येथील एमआयडीसी रोड क्रमांक १९मधील पंडित दीनदयाळ उपाध्याय नगर सेवा समिती येथील रहिवाशांना मेट्रो-३ प्रकल्पामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ...
परदेशी जीवनशैलीचे कौतुक नाही; मात्र तिथे जीवन आनंददायी करण्याचा प्रयत्न असतो. आता भारतातही शहरांमधील जीवन आनंददायी होणार आहे. मेट्रो हा त्याचाच एक भाग आहे. ...
महामेट्रोच्या नागपूर प्रकल्पांतर्गत येणाऱ्या सर्व मेट्रो स्थानकांवर सौर ऊर्जेचा वापर होणार असून या माध्यमातून महामेट्रो दरवर्षी १४ मेगावॅट विजेची निर्मिती करून तब्बल १२ कोटी रुपये वाचविणार आहे. पुढील काळात सर्व ४० स्टेशनवर सोलर पॅनल बसविण्यात येणार आ ...