lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मेरे साई मालिका

मेरे साई मालिका

Mere sai serial, Latest Marathi News

मेरे साई ही मालिका सोनी वाहिनीवर प्रक्षेपित होत असून या मालिकेत प्रेक्षकांना साईबाबांच्या आयुष्याविषयी जाणून घ्यायला मिळत आहे. अबीर सुफी या मालिकेत साईबाबांच्या भूमिकेत आहे. 
Read More
‘मेरे साई’ या मालिकेमध्ये चंदन मोहन साकारणार ही भूमिका - Marathi News | Actor chandan mohan entry in mere sai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘मेरे साई’ या मालिकेमध्ये चंदन मोहन साकारणार ही भूमिका

मेरे साई या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा आणि या मालिकेचे कथानक प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या मालिकेत आता चंदन मोहनचा प्रवेश होणार आहे.  ...

साई बाबांचा आशीर्वाद पोहोचला 'मेरे साई'च्या सेटवर - Marathi News | The blessings of Sai Baba reached 'My Sai' set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साई बाबांचा आशीर्वाद पोहोचला 'मेरे साई'च्या सेटवर

सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील मेरे साई कार्यक्रमाच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. ...

मेरे साईच्या सेटवर स्वच्छता मोहीम - Marathi News | Cleaning Campaign on set of mere sai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मेरे साईच्या सेटवर स्वच्छता मोहीम

सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील मेरे साई ह्या कार्यक्रमात प्रत्यक्ष आयुष्यातील समस्या आणि त्यांचं निवारण दाखवलं जातं. लवकरच त्यामध्ये स्वच्छ आणि हरित पर्यावरणाचं महत्व सांगितलं जाणार आहे. ...

अबीर सूफीला 'या' भूमिकेने दिली बहूमुल्य शिकवण - Marathi News | Mere Sai imparts an important lesson on learning to be content in life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अबीर सूफीला 'या' भूमिकेने दिली बहूमुल्य शिकवण

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील 'मेरे साई' या तुमच्या आवडत्या मालिकेतील आगामी कथानकात कृष्ण कुमार यांची सत्य कथा सादर होणार आहे. ...

मेरे साई या मालिकेत अपरा मेहता दिसणार या भूमिकेत - Marathi News | Apara mehta entry in Mere Sai serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मेरे साई या मालिकेत अपरा मेहता दिसणार या भूमिकेत

सोनी टीव्हीवर प्रसारित होणार्‍या ‘मेरे साई’ मालिकेत अनेक कलाकारांनी वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. आता या कलाकारांच्या यादीत अपरा मेहताचा देखील समावेश होणार आहे. ...

बालकलाकार विजय रावल दिसणार ह्या मालिकेत - Marathi News | This series will be seen by child artist Vijay Rawal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बालकलाकार विजय रावल दिसणार ह्या मालिकेत

छोट्या पडद्यावरील बालकलाकार विजय रावल सोनी टेलिव्हिजनवरील 'मेरे साई' या मालिकेत दिसणार आहे. ...

साई बाबांच्या भूमिकेने अबीरमध्ये केला 'हा' बदल - Marathi News | Sai Baba's role in Abhir made 'ha' change | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साई बाबांच्या भूमिकेने अबीरमध्ये केला 'हा' बदल

साईंची भूमिका साकारणार्‍या अबीर सूफीची निवड अनेक कलाकारांच्या चाचणीनंतर करण्यात आलेली आहे. या प्रतिभावंत कलाकाराने आपल्या सहकलाकारांजवळ हे कबूल केले की साई बाबांच्या भूमिकेने त्याला पूर्वीपेक्षा अधिक शांत व्यक्ती बनण्यात मदत केली ...

माझ्या नवऱ्याची बायको फेम शर्मिला राजाराम आपल्या या सहकलाकारासोबत झाली परदेशी रवाना - Marathi News | Mazya Navryachi Bayko fame Sharmila Rajaram and Mere Sai fame Toral Rasputra enjoying in Amsterdam | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माझ्या नवऱ्याची बायको फेम शर्मिला राजाराम आपल्या या सहकलाकारासोबत झाली परदेशी रवाना

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील प्रेक्षकांची लाडकी जेनी म्हणजेच शर्मिला राजाराम नुकतीच काही दिवसांसाठी परदेशवारीसाठी गेली आहे. शर्मिला परदेशात एकटी नव्हे तर तिच्या एका लाडक्या मैत्रिणीसोबत गेली आहे. ...