लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
खासदार

खासदार

Member of parliament, Latest Marathi News

Raj Thackerey: राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या खा. बृजभूषण यांचे फॉलोअर्स माहितीय का? - Marathi News | Raj Thackerey: Eat threatening Raj Thackeray. Do you know Brijbhushan's followers? | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या खा. बृजभूषण यांचे फॉलोअर्स माहितीय का?

बृजभूषण आणि राज ठाकरे यांच्या ट्विटरवरील फॉलोअर्सची संख्या पाहिल्यास बृजभूषण हे राज यांच्या कुठेही लागत नाहीत. कारण, राज यांचे ट्विटरवर तब्बल 1.3 मिलियन्स म्हणजे 13 लाख फॉलोअर्स आहेत. ...

Sanjay Raut: ED च्या जप्तीमुळे राऊतांना दादरमधील घर सोडावे लागणार का? जाणून घ्या नियम - Marathi News | Sanjay Raut: Will Raut have to leave his house in Dadar due to ED confiscation? Learn the rules | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ED च्या जप्तीमुळे राऊतांना दादरमधील घर सोडावे लागणार का? जाणून घ्या नियम

ईडी म्हणजेच अंमलबजावणी संचालनालयाने गेल्या 2 ते 3 वर्षात मोठ्या प्रमाणात कारवाया केल्या आहेत. ...

Russia-Ukrain: युक्रेनहून परतलेल्या विद्यार्थ्यांसाठी खासदार शिंदे संसदेत आक्रमक - Marathi News | Russia-Ukrain: MP Shinde aggressive in Parliament for students returning from Ukraine | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :युक्रेनहून परतलेल्या विद्यार्थ्यांसाठी खासदार शिंदे संसदेत आक्रमक

आलेल्या विद्यार्थ्यांच्या पुनर्वसनासाठी पाऊले उचला, खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांची लोकसभेत आग्रही मागणी, महाराष्ट्राच्या धोरणांचा अवलंब करण्याचा सल्ला ...

बिग बॉस विजेता आणि खासदाराचा मुलगा ड्रग्ज पार्टी करताना पकडला गेला, ओवेसी म्हणाले...  - Marathi News | Bigg Boss Ex winner and MP's son caught while drug partying !Asaduddin Owaisi said ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बिग बॉस विजेता आणि खासदाराचा मुलगा ड्रग्ज पार्टी करताना पकडला गेला, ओवेसी म्हणाले... 

Drug Party raid Case : सर्वांना सोडून देण्यात आले. आता AIMIM प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी या मुद्द्यावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. ...

राज्यसभेत भाजपचे शतक, 1988 नंतर 101 चा आकडा गाठणारा एकमेव पक्ष - Marathi News | BJP's century in Rajya Sabha, the only party to reach 101 after 1988 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभेत भाजपचे शतक, 1988 नंतर 101 चा आकडा गाठणारा एकमेव पक्ष

ईशान्येकडून ४ उमेदवार विजयी, आसाम, त्रिपुरा आणि नागालँड या ईशान्येकडील तीन राज्यांमध्ये भाजपने ४ जागा जिंकल्या आहेत ...

राज्यसभेतील 72 सदस्यांना निरोप, राऊतांसह महाराष्ट्रातील 8 जणांचा समावेश - Marathi News | Farewell to 72 members of Rajya Sabha, including Sanjay Raut and 8 others | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभेतील 72 सदस्यांना निरोप, राऊतांसह महाराष्ट्रातील 8 जणांचा समावेश

सभापती एम. वेंकय्या नायडू यांनी सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या सदस्यांनी संसदीय पद्धती मजबूत करण्यासाठी दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. ...

सैन्यात ‘स्वतंत्र आदिवासी रेजिमेंट तयार करा’, मराठमोळ्या खासदाराची मागणी - Marathi News | 'Create an Independent Tribal Regiment' in the Indian Army, demands of Marathmolya MPs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सैन्यात ‘स्वतंत्र आदिवासी रेजिमेंट तयार करा’, मराठमोळ्या खासदाराची मागणी

आदिवासी लोकांसाठी स्वतंत्र “आदिवासी” रेजिमेंट केल्यास आदिवासी समाजाचा आदर होईल ...

शरद पवारांच्या भेटीसाठी 12 खासदारांचा बारामतीत 'गुप्त दौरा' - Marathi News | Secret visit of 12 MPs to Baramati for Sharad Pawar's visit | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवारांच्या भेटीसाठी 12 खासदारांचा बारामतीत 'गुप्त दौरा'

सर्व खासदारांचे सकाळी बारामती विमानतळावर आगमन झाले. ...