Member of parliament, Latest Marathi News
टोरेंट पॉवर हल्ला आणि तोडफोड प्रकरणात रामशंकर कठेरिया यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. ही शिक्षा सुनावल्यानंतर रामशंकर कठेरिया यांची खासदारकी धोक्यात आली होती. ...
तसेच, लोकसभा अध्यक्षांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केला आहे. ...
साकेत मॉलमधील टोरेंट कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड करून गोंधळ घातल्याचा आरोप भाजप खासदारावर करण्यात आला होता. ...
Parliament Monsoon Session: दोन दिवसांच्या नाराजीनंतर ओम बिर्ला लोकसभा अध्यक्षांच्या आसनावर बसण्यास तयार झाले. जाणून घ्या प्रकरण... ...
Monsoon Session: पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून संसदेत गदारोळ सुरू आहे. मंगळवारी अशी घटना घडली, ज्यामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला नाराज झाले. ...
समाजात अशा प्रकारातून दुही पसरविण्याचे काम कोणी करू नये ...
अविश्वास प्रस्ताव आणल्यामुळे सरकारला मणिपूरच्या घटनेवर दीर्घ चर्चेला भाग पाडले जाईल ...