लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
औषधं

औषधं, मराठी बातम्या

Medicine, Latest Marathi News

"गॅस संपला, जीवनरक्षक औषधं कशी बनणार?"; छत्रपती संभाजीनगरमधील १० फार्मा कंपन्या बंद - Marathi News | Gas Crisis Hits Pharma Hub: 10 Life-Saving Medicine Units Shutdown in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"गॅस संपला, जीवनरक्षक औषधं कशी बनणार?"; छत्रपती संभाजीनगरमधील १० फार्मा कंपन्या बंद

गॅसअभावी ७८ प्रकल्पांसमोर संकट, औषधांचा तुटवडा निर्माण होण्याची भीती, निर्यातीवरही परिणाम ...

वसंत ऋतूत फुलणाऱ्या 'ह्या' वनस्पतीच्या फुलांचे चूर्ण खाल्यास मुतखडा विरघळण्यास होतोय फायदा - Marathi News | Eating the powder of the flowers of this plant that blooms in spring is beneficial in dissolving kidney stones | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वसंत ऋतूत फुलणाऱ्या 'ह्या' वनस्पतीच्या फुलांचे चूर्ण खाल्यास मुतखडा विरघळण्यास होतोय फायदा

हिरव्यागार झाडीतून दिसणारी ही फुले जंगलाचे सौंदर्य फुलवतात. पळस फुले ही केवळ आकर्षण व सुंदर दिसणारी नसून आयुर्वेदातही त्यांचे महत्त्वाचे स्थान आहे. ...

नागपूरमधील दुर्मिळ वैद्यकीय घटना! ७० वर्षीय महिलेचे हृदय उजव्या बाजूला, डॉक्टरांनी वाचवले प्राण - Marathi News | Rare medical incident in Nagpur! 70-year-old woman's heart was on the right side, doctors saved her life | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरमधील दुर्मिळ वैद्यकीय घटना! ७० वर्षीय महिलेचे हृदय उजव्या बाजूला, डॉक्टरांनी वाचवले प्राण

नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथील एका ७० वर्षीय महिलेमध्ये याला अपवाद ठरणारी अत्यंत दुर्मिळ जन्मजात अवस्था आढळून आली. ...

'रेबीज' १०० टक्के मृत्यूदर असणारा आजार; वेळीच ओळखून कसे कराल उपचार? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | 'Rabies' is a disease with a 100 percent mortality rate; How to recognize it in time and get treatment? Learn in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'रेबीज' १०० टक्के मृत्यूदर असणारा आजार; वेळीच ओळखून कसे कराल उपचार? जाणून घ्या सविस्तर

Rabies Dog Bite विशेषता भटकी कुत्री, मांजरी, कोल्हे, वटवाघुळे यांसारख्या प्राण्यांमधून हा विषाणू पसरतो. योग्य वेळी उपचार न केल्यास हा १०० टक्के मृत्यूदर असलेला आजार आहे. ...

Nimesulide Banned: निमसुलाइड औषधावर सरकारनं घातली बंदी, किडनीसाठी अत्यंत धोकादायक! - Marathi News | Govt Bans Nimesulide Tablets Above 100mg Due to Health Risks; Immediate Effect Across India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निमसुलाइड औषधावर सरकारनं घातली बंदी, किडनीसाठी अत्यंत धोकादायक!

Nimesulide Banned News: तज्ज्ञांच्या मते, निमसुलाइडच्या अतिवापरामुळे यकृतावर गंभीर परिणाम होण्याचा धोका असतो. ...

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय 'अँटीबायोटिक्स' घेऊ नका, पंतप्रधानांनी ‘मन की बात’मध्ये केले कळकळीचे आवाहन - Marathi News | Do not take antibiotics without doctor's advice, PM urges in 'Mann Ki Baat' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय 'अँटीबायोटिक्स' घेऊ नका, पंतप्रधानांनी ‘मन की बात’मध्ये केले कळकळीचे आवाहन

पंतप्रधानांनी भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) एका ताज्या अहवालाचा दाखला दिला.  ...

हार्ट फेल्युअरचा धोका कमी करणारे हृदयाच्या आकारचे 'हे' पान ठरले संशोधनात बहुगुणी - Marathi News | Heart shaped leaf found to be beneficial in reducing risk of heart failure | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हार्ट फेल्युअरचा धोका कमी करणारे हृदयाच्या आकारचे 'हे' पान ठरले संशोधनात बहुगुणी

heart disease 'या' वनस्पतीच्या पानांत बाष्पशील तेलांसह अमिनो अ‍ॅसिड, कार्बोहायड्रेट, आदी जीवनसत्त्वे, अँटिऑक्सिडंट, दाहशामक घटक आढळतात. ...

विड्याच्या पानांनी हृदयाच्या कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ; पुण्यातील संशोधनात समोर आली बाब - Marathi News | Vida leaves significantly increase heart efficiency Research in Pune reveals this | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विड्याच्या पानांनी हृदयाच्या कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ; पुण्यातील संशोधनात समोर आली बाब

विड्याचे पान सेवन करणाऱ्या रुग्णांमध्ये धाप लागणे, थकवा, अशक्तपणा व छातीत दुखणे या लक्षणांमध्येही लक्षणीय सुधारणा दिसून आली ...