लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वैद्यकीय

वैद्यकीय

Medical, Latest Marathi News

विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालू नका, मुख्यमंत्र्यांची पंतप्रधान मोदींकडे मागणी - Marathi News | Don't endanger the lives of students, demands Mamata Banerjee to PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालू नका, मुख्यमंत्र्यांची पंतप्रधान मोदींकडे मागणी

इंजिनीअरिंग व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची जेईई व नीट या परीक्षा आता जुलैऐवजी सप्टेंबर महिन्यात होणार आहेत. जेईई मुख्य परीक्षा १ सप्टेंबर ते ६ सप्टेंबरमध्ये होतील आणि परीक्षांचे निकाल सप्टेंबरच्या अखेरीस लागणार आहेत. ...

CoronaVaccine : 73 दिवसांत नाही! सीरमनं स्वतःच सांगितलं COVISHIELD लस केव्हा येणार बाजारात - Marathi News | CoronaVaccine news serum institute of india clarifies claims over corona vaccine covishield availability | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVaccine : 73 दिवसांत नाही! सीरमनं स्वतःच सांगितलं COVISHIELD लस केव्हा येणार बाजारात

भारत तब्बल 17 सेंटर्सवर 1600 लोकांवर हे परीक्षण 22 ऑगस्टपासून सुरू झाले आहे. प्रत्येक सेंटरवर जवळपास 100 स्वयंसेवक आहेत. ...

JEE व NEET परीक्षा पुढे ढकला, काँग्रेसच्या लोकसभा गटनेत्यांचं पंतप्रधान मोदींना पत्र - Marathi News | JEE and NEET exams postponed, Congress Lok Sabha group leader's adhir chowdhary letter to PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :JEE व NEET परीक्षा पुढे ढकला, काँग्रेसच्या लोकसभा गटनेत्यांचं पंतप्रधान मोदींना पत्र

लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून विनंती केली आहे. सप्टेंबर महिन्यात नियोजित वेळापत्रकानुसार होणाऱ्या जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकल्यात याव्यात अशी मागणी चौधरी यांनी या पत्राद्वारे केली आहे. ...

कोरोनाबाधितांना जीवदान; सोलापुरात उभारतेय प्लाझ्मा दान चळवळ - Marathi News | Coronation; Emerging plasma donation movement in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कोरोनाबाधितांना जीवदान; सोलापुरात उभारतेय प्लाझ्मा दान चळवळ

महापौरांसह १५ जणांची संमती; ४३ जणांनी केले दान; ४३ पिशव्यांचा साठा ...

कोरोना प्रतिबंधासाठी आता प्रथमोपचार पेटीत ऑक्सिमीटरची भर - Marathi News | Now add an oximeter to the first aid kit for corona prevention | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कोरोना प्रतिबंधासाठी आता प्रथमोपचार पेटीत ऑक्सिमीटरची भर

कोरोनाशी दोन हात : वाफारा यंत्र, तापमापकाचीही मागणी वाढली ...

"संजय राऊत यांनी समस्त डॉक्टरांची माफी मागावी" - Marathi News | Maharashtra IMA demands "Sanjay Raut should apologize to all doctors" | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"संजय राऊत यांनी समस्त डॉक्टरांची माफी मागावी"

यांनी कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी डॉक्टर आज प्राणाची बाजी लावून काम करताहेत. अशावेळी त्यांचे कौतुक करणे तर सोडाच पण राऊत यांनी डॉक्टरांपेक्षा कम्पाऊन्डरना जास्त कळतं असे म्हणणे निषेधार्ह आहे. ...

स्टडी इन इंडिया योजनेमध्ये वैद्यकीय शिक्षणाचाही विचार व्हावा : पालकांची अपेक्षा - Marathi News | Medical education should also be considered in the Study in India scheme: parents' expectations | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्टडी इन इंडिया योजनेमध्ये वैद्यकीय शिक्षणाचाही विचार व्हावा : पालकांची अपेक्षा

भारतातच थांबून शिक्षण घेण्यासाठी ‘स्टडी इन इंडिया, स्टे इन इंडिया’ हा प्रकल्प राबविण्याच्या मानसिकतेत आहे. यात वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांचाही विचार व्हावा, अशी मागणी पालकांकडून होत आहे. ...

coronavirus: केवळ ३८ जणांवर चाचणी, अनेक साइड इफेक्ट्स, असं आहे रशियाच्या कोरोनावरील लसीचं वास्तव - Marathi News | coronavirus: test on only 38 people, many side effects in Russian corona vaccine Sputnik V | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus: केवळ ३८ जणांवर चाचणी, अनेक साइड इफेक्ट्स, असं आहे रशियाच्या कोरोनावरील लसीचं वास्तव

रशियाच्या लसीमुळे कोरोनामुळे त्रस्त असलेल्या जगाला या लसीच्या माध्यमातून दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र आता या लसीबाबत काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...