लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वैद्यकीय

वैद्यकीय

Medical, Latest Marathi News

रस्त्याकडेचे तिळगूळ ठरू शकतात अपायकारक : अनोंदणीकृत उत्पादक अन् विक्रेत्यांचा सुळसुळाट - Marathi News |  Roadside slang can be harmful | Latest satara News at Lokmat.com

सातारा :रस्त्याकडेचे तिळगूळ ठरू शकतात अपायकारक : अनोंदणीकृत उत्पादक अन् विक्रेत्यांचा सुळसुळाट

पोटदुखी आणि जुलाब याचा त्रास संभवतो. साताऱ्यात ठिकठिकाणी रस्त्यांची कामे सुरू असल्याने या पदार्थांवर धूळही बसते. या उघड्यावरील पदार्थांमुळे आरोग्याचा धोका संभवतो. ...

जिल्ह्यातील ४०९ आरोग्य सेवकांची पदे रिक्तच - Marathi News | The posts of 19 health workers in the district are vacant | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जिल्ह्यातील ४०९ आरोग्य सेवकांची पदे रिक्तच

जळगाव : मनुष्यबळांच्या कमतरतेमुळे आरोग्य सेवेवर होणारे परिणाम वारंवार समोर आलेले आहेत़ त्यातच गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यात आरोग्य सेवकांच्या ... ...

भाईंदरमध्ये आरोग्य केंद्र सहा महिन्यांपासून बंद; नागरिक वैद्यकीय सुविधांपासून वंचित - Marathi News | Health center in Bhayandar closed for six months; Deprived of civilian medical facilities | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :भाईंदरमध्ये आरोग्य केंद्र सहा महिन्यांपासून बंद; नागरिक वैद्यकीय सुविधांपासून वंचित

सुरू होण्याचे नावच नाही : दुरूस्तीच्या कामाचे कारण केले पुढे ...

बाल कर्करुग्णांना अद्ययावत उपचाराचा आधार  : 'कॅनकिड' संस्थेशी सामंजस्य करार - Marathi News | Support for up-to-date treatment for pediatric cancer : MOU with Cankids Association | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बाल कर्करुग्णांना अद्ययावत उपचाराचा आधार  : 'कॅनकिड' संस्थेशी सामंजस्य करार

अर्धवट उपचारामुळे अकाली दगावणाऱ्या बाल कर्करोग रुग्णांची संख्या मोठी आहे. यातून मार्ग काढण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने नागपूरसह मुंबई, पुणे व औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांचा ‘कॅनकिड’ या संस्थेशी सामंजस्य करा ...

साथरोगाची ‘रिअल टाईम’ माहिती मिळणार  : देशातील नववे राज्य  - Marathi News | Get 'real-time' information about epidemic disease : the ninth state in the country | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साथरोगाची ‘रिअल टाईम’ माहिती मिळणार  : देशातील नववे राज्य 

पहिल्या टप्प्यात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, सरकारी, रुग्णालये ...

आयपीएस अधिकाऱ्यांना मेडिकल तपासणी अनिवार्य - Marathi News | Medical examinations compulsory for IPS officers | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आयपीएस अधिकाऱ्यांना मेडिकल तपासणी अनिवार्य

३१ मार्चपूर्वी चाचण्या करण्याच्या सूचना ...

31 डिसेंबर 'नीट' साठी ऑनलाईन अर्ज करण्याची अखेरची संधी - Marathi News | 31st December Last chance to apply online for 'good' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :31 डिसेंबर 'नीट' साठी ऑनलाईन अर्ज करण्याची अखेरची संधी

वैद्यकीय विद्याशाखेच्या प्रवेशासाठी नीट परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाºया विद्यार्थ्यांना ३१ डिसेंबरपर्यंत आॅनलाइन अर्ज करता येणार आहे. यातील पात्र विद्यार्थ्यांची परीक्षा येत्या ३ मे रोजी घेतली जाणार असून परीक्षेचा निकाल येत्या ४ जून रोजी जाहीर करणार ...

दामदुप्पट पैसे देतो म्हणून पंढरपुरातील डॉक्टरने घातला लाखो रुपयांचा गंडा - Marathi News | Pandharpur doctor pays millions of rupees for damages | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दामदुप्पट पैसे देतो म्हणून पंढरपुरातील डॉक्टरने घातला लाखो रुपयांचा गंडा

राज्यातील विविध गावातील लोकांची फसवणूक ...