शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अत्याधुनिक तंत्रज्ञान युक्त वैद्यकीय उपकरण उपलब्ध झाले आहेत. सर्जरी विभागात एक अल्ट्रॉसोनिक मशीन तर ६ वेंटिलेटर, कॉर्डलेस अल्ट्रॉसोनिक मशीन, एक जनरेटर, ३ पार्ट लायझर मशीन, ईसीजी मशीन, व्हेंटिलेशन पंप, १ आॅटोमेटेड एचपीएलस ...
आई नोकरी करत असेल तर वडिलांना किंवा वडील नोकरी करत असतील तर आईला असे यांच्यापैकी एकालाच अर्थार्जनासाठी, नोकरी-व्यवसायासाठी बाहेर पडता येते. त्यामुळे घराचा आर्थिक डोलारा सांभाळताना नाकीनऊ येतात. ...
राष्ट्रीय परीक्षा एजन्सीला (एनटीए) अनेक विद्यार्थ्यांकडून विविध तांत्रिक अडचणींमुळे ही प्रक्रिया पूर्ण करता आली नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे एनटीएने नीटसाठीऑनलाइन अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क भरण्यासाठी ३ ते ९ फेब ...
भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचा (एम्स) बाह्यरुग्ण विभाग (ओपडी) रुग्णसेवेत सुरू होऊन काही महिन्याचा कालावधी होत असताना आता आंतररुग्ण विभागाला (आयपीडी) जुलै २०२० पासून सुरू करण्याची तयारी हाती घेतली आहे. ...
नाशिक शहरात दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असताना जिल्हा रुग्णालय जिल्हाभरातील रुग्णांसाठी अपुरे पडत असल्याचे नमूद करीत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये शासनाची जागा उपलब्ध असून याठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात यावे अशी म ...