लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महापौर

Mayor Latest News in Marathi | महापौर मराठी बातम्या , मराठी बातम्या

Mayor, Latest Marathi News

सांडपाण्यावरील भाजीचे मळे उखडले; नरेश म्हस्के यांचेसमवेत सहाय्यक आयुकतांची धडक मोहिम - Marathi News | Vegetable nests on seawater crumble; Expeditionary Awareness Campaign with Naresh Mhaske | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सांडपाण्यावरील भाजीचे मळे उखडले; नरेश म्हस्के यांचेसमवेत सहाय्यक आयुकतांची धडक मोहिम

महापालिका कार्यक्षेत्रात बहुतांशी ठिकाणी विशेषत: रेल्वे ट्रॅकजवळच्या मोकळ्या जागेत भाजीचे मळे आहेत. ...

अतिक्रमणांवर तातडीने कारवाई करा : महापौरांचे निर्देश - Marathi News | Take immediate action on encroachments: Mayor's instructions | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अतिक्रमणांवर तातडीने कारवाई करा : महापौरांचे निर्देश

नागरिकांच्याही सर्वाधिक तक्रारी अतिक्रमणबाबतच आहेत. अतिक्रमण संदर्भातील नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन यावर तातडीने कारवाई करा, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी बुधवारी दिले. ...

महापौर परिषद : राज्यातील महापौरांना हवे प्रशासकीय, वित्तीय अधिकार - Marathi News | Mayor's Council: The mayor wants administrative, financial rights | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापौर परिषद : राज्यातील महापौरांना हवे प्रशासकीय, वित्तीय अधिकार

नागरिकांची कामे झाली पाहिजेत ही महापौरांची रास्त अपेक्षा असतानाही अधिकार नसल्याने जनतेची कामे करता येत नाहीत. ...

ठाण्यात रंगणार १८ जानेवारीला महापौर कुस्ती स्पर्धा; सव्वा लाखांचे पहिले बक्षीस अन् मानाची गदा - Marathi News | Mayor wrestling competition to be held in Thane on January 5; First prize of all lakhs and mattresses | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात रंगणार १८ जानेवारीला महापौर कुस्ती स्पर्धा; सव्वा लाखांचे पहिले बक्षीस अन् मानाची गदा

नरेश म्हस्के यांची माहिती : विजेत्यांना मिळणार अनेक रोख बक्षिसे ...

शहरातील रस्ते कामावरून उपमहापौर-प्रशासनात वाद पेटणार - Marathi News | There will be controversy in the deputy mayor's administration over the work of city roads | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शहरातील रस्ते कामावरून उपमहापौर-प्रशासनात वाद पेटणार

सांगली शहरातील ६४ लाख रुपयांच्या रस्ते कामावरून उपमहापौर धीरज सूर्यवंशी व प्रशासनात वाद पेटण्याची चिन्हे आहेत. ...

'' शहरी गरीब '' ला बुस्टर देण्यासाठी पालिका स्तरावर प्रयत्न - Marathi News | Municipal level efforts to give boosters to the poor and city scheme | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'' शहरी गरीब '' ला बुस्टर देण्यासाठी पालिका स्तरावर प्रयत्न

वेळेत आणि योग्य उपचार देण्याच्या महापौरांकडून सूचना ...

पाच शिक्षकांचे निलंबन तात्काळ मागे घ्या  : महापौरांचे निर्देश - Marathi News | Immediate withdrawal of five teacher suspensions: Mayor's directive | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाच शिक्षकांचे निलंबन तात्काळ मागे घ्या  : महापौरांचे निर्देश

उपमहापौर मनीषा कोठे यांच्या निर्देशानुसार महापालिका प्रशासनाने गिट्टीखदान शाळा व एकात्मतानगर शाळेतील पाच शिक्षकांना नुकतेच निलबित के ले होते. या शिक्षकांचे निलंबन १५ जानेवारीपर्यंत मागे घेण्याचे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी मंगळवारी दिले. ...

महापौरावरील गोळीबाराचा तपास पोलिसांसाठी प्रतिष्ठेचा - Marathi News | Mayor firing probe is reputation for police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महापौरावरील गोळीबाराचा तपास पोलिसांसाठी प्रतिष्ठेचा

महापौर संदीप जोशी यांच्यावर झालेल्या फायरिंग प्रकरणाचा तपास शहर पोलिसांसाठी प्रतिष्ठेचा विषय ठरला आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या खोलात जाऊन आम्ही सुक्ष्म अतिसुक्ष्म कंगोरे तपासत आहोत. ...