लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महापौर

Mayor Latest News in Marathi | महापौर मराठी बातम्या , मराठी बातम्या

Mayor, Latest Marathi News

पुणे महापालिकेच्या आर्थिक नाड्या कोणाच्या हातात? स्थायी समिती सदस्यांकडे सर्वांचे लक्ष, आज होणार निवड - Marathi News | Who is in charge of the financial affairs of Pune Municipal Corporation? All eyes are on the standing committee members, the election will be held today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेच्या आर्थिक नाड्या कोणाच्या हातात? स्थायी समिती सदस्यांकडे सर्वांचे लक्ष, आज होणार निवड

महापालिकेच्या आर्थिक नाड्या असलेल्या स्थायी समित्यांवर आपली वर्णी लागावी, यासाठी भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नगरसेवकांकडून प्रयत्न सुरू होते ...

सांगली महापालिकेतील पहिल्याच दिवशी महापौर ॲक्शन मोडवर, विभागनिहाय घेतला आढावा  - Marathi News | On the first day in Sangli Municipal Corporation, the Mayor took a department-wise review in action mode. | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली महापालिकेतील पहिल्याच दिवशी महापौर ॲक्शन मोडवर, विभागनिहाय घेतला आढावा 

शुक्रवारपासून थेट विभागातच बैठका ...

“परभरणीत उद्धवसेनेला पाठिंबा देऊन आघाडी धर्म पाळला, भाजपाला सत्तेतून दूर ठेवले”: सपकाळ - Marathi News | congress harshwardhan sapkal said by supporting shiv sena uddhav sena group in parbhani they followed the alliance religion kept bjp away from power | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“परभरणीत उद्धवसेनेला पाठिंबा देऊन आघाडी धर्म पाळला, भाजपाला सत्तेतून दूर ठेवले”: सपकाळ

Congress Harshwardhan Sapkal News:आघाडीत उद्धवसेना ही काँग्रेसची मते घेते पण काँग्रेसला मत देत नाही, यावर चंद्रपूर व परभणीतील घडामोडींनी शिक्कामोर्तब केले आहे, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. ...

“…तर आत्ता राजीनामा देतो”; १ कोटीच्या संदीप देशपांडेच्या आरोपांवर ठाकरेंच्या नेत्याचे आव्हान - Marathi News | chandrapur mayor election 2026 thackeray group sandeep girhe replied mns sandeep deshpande criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“…तर आत्ता राजीनामा देतो”; १ कोटीच्या संदीप देशपांडेच्या आरोपांवर ठाकरेंच्या नेत्याचे आव्हान

Chandrapur Mayor Election 2026: आम्ही जे काही केले ते स्वाभिमानासाठी केले, संदीप देशपांडे यांनी शिवसैनिकांचा अपमान करू नये, असा पलटवार उद्धवसेनेकडून करण्यात आला. ...

मुंबई मराठी माणसाची, महापालिकेत मोदींच्या घोषणा कशाला? संजय राऊतांचा भाजपवर घणाघात - Marathi News | Mumbai Belongs to Marathi Manush Sanjay Raut Questions PM Modi Mention During Mayor Polls | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई मराठी माणसाची, महापालिकेत मोदींच्या घोषणा कशाला? संजय राऊतांचा भाजपवर घणाघात

महापालिकेत महापौर निवडीवरुन झालेल्या राड्यावरुन संजय राऊत यांनी भाजपला सुनावले. ...

कामात कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही; अधिकाऱ्यांना इशारा, पुण्याचे महापौर ॲक्शन मोडवर - Marathi News | No delay in work will be tolerated; Pune Mayor warns officials, takes action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कामात कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही; अधिकाऱ्यांना इशारा, पुण्याचे महापौर ॲक्शन मोडवर

शहरातील पावसाळी कामे एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण करण्यासह मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्पाचा अहवाल सादर करण्याचे आदेश ...

समस्यांवर खल नकोय, मार्ग काढण्यावर भर; नवनिर्वाचित महापौर समीर राजूरकर यांचे मत - Marathi News | Don't dwell on problems, focus on finding solutions; Chhatrapati Sambhajinagar's Newly elected Mayor Sameer Rajurkar's opinion | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :समस्यांवर खल नकोय, मार्ग काढण्यावर भर; नवनिर्वाचित महापौर समीर राजूरकर यांचे मत

पुढील सहा ते आठ महिन्यात नागरिकांना महापालिकेत सकारात्मक बदल दिसतील ...

“काँग्रेसला आमची गरज नव्हती, आमचा वारंवार अपमान केला”; उद्धवसेनेच्या नेत्यांनी सगळे सांगितले - Marathi News | chandrapur mayor election 2026 uddhav sena district head sandeep girhe said congress did not need us they repeatedly insulted us | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“काँग्रेसला आमची गरज नव्हती, आमचा वारंवार अपमान केला”; उद्धवसेनेच्या नेत्यांनी सगळे सांगितले

Chandrapur Mayor Election 2026: उद्धव ठाकरे आमच्या भावना समजून घेतील. आम्ही मुंबईत जाऊन त्यांना भेटणार आहोत, असे पदाधिकारी म्हणाले. ...